अंक ज्योतिष : ‘हा’ मुलांक असणार्‍यांना व्यापारात होईल ‘लाभ’, जाणून घ्या आजचा ‘लकी’ नंबर आणि ‘शुभ’ रंग

पोलीसनामा ऑनलाईन टीम :
अंक – 1
आर्थिक बाबींमुळे कुटुंबात अशांतता राहू शकते. दुर्घटनांपासून सावध राहा. वाहन चालवताना सावध राहा. मेहनत केल्याने व्यापारात प्रगती होईल. जबाबदार्‍यापासून दूर जाऊ नका, त्या पार पाडा. यामुळे जीवन आणखी चांगले होईल.
शुभ अंक -14
शुभ रंग – हिरवा

अंक – 2
विवाह आणि प्रेमात आज अडचण येऊ शकते. तुमचा अमुल्य वेळ वाया घालवू नका. जोडीदारामुळे काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. तुम्हाला मदत मिळू शकते.
शुभ अंक-16
शुभ रंग- सफेद

अंक – 3
कोणतेही काम विचार केल्याशिवाय सुरू करू नका. आज नोकरीत अनेक प्रवास करावे लागतील. आज तुमच्या जीवनात खुप चांगले बदल होऊ शकतात. आजच्या दिवशी कामे अचानक चांगली होतील आणि बिघडतील सुद्धा.
शुभ अंक-2
शुभ रंग – निळा

अंक – 4
मुलांना परीक्षेत यश मिळेल. मान-सम्मान, यशात वाढ होईल. उत्पन्नसोबत खर्चही वाढतील. नोकरीत समस्य येऊ शकतात. बॉसशी वाद होऊ शकतो, वाद वाढवू नका.
शुभ अंक – 19
शुभ रंग – पिवळा

अंक – 5
आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायक नाही. काही अशा लोकांची भेट होईल, जे तुमचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतील. रखडलेली कामे गती पकडतील.
शुभ अंक – 2
शुभ रंग – हिरवा

अंक – 6
आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे, कुटुंबाकडून तुम्हाला सर्वांचे सहकार्य मिळेल. जोडीदारही सहकार्य करेल. प्रिय व्यक्तीसोबत कार्यक्रमाला जाऊ शकता. धनलाभ होऊ शतको. मित्रांसमवेत दिवस घालवाल.
शुभ अंक – 19
शुभ रंग – पोपटी

अंक – 7
तुमची तुमचा वेळ निरर्थक कामात वाया घालवू नका. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. अचानक प्रवासाचे नियोजन करू शकता. नवे कॉन्ट्रैक्ट किंवा अ‍ॅग्रीमेन्ट होऊ शकते.
शुभ अंक – 19
शुभ रंग – लाल

अंक – 8
आज आरोग्याच्या बाबतीत थोडे चिंतेत राहू शकता. अनेक जुने आजार बाहेर पडू शकतात. कारण नसताना राग येऊ शकतो. आपल्या सहकार्‍यांशी विवेकाने वागा.
शुभ अंक -7
शुभ रंग – ग्रे

अंक – 9
तुमच्या योजना जीवनात प्रगती आणतील. बँकेकडून कर्ज घ्यायचे आहे तर आज घेऊ शकता. जीवनात संघर्ष येतील, परंतु तुम्ही तुमचा आत्मविश्वास जपा. आज आरोग्य थोडे नरम राहू शकते.
शुभ अंक – 12
शुभ रंग – पिवळा