नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. समाजात कोणताही तेढ निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मिडियावर टाकू नये, असे आवाहन पोलिसांनी सर्वांना केले आहे. असे असताना एक पोस्ट टाकणाऱ्या एकाला धुळे पोलिसांनी अटक केली आहे.
संजय रामेश्वर शर्मा (रा. प्रभाकर टॉकीजजवळ, जुना आग्रा रोड, धुळे) असे त्याचे नाव आहे. संजय शर्मा याने फेसबुक अकाऊंटवरुन आक्षेपार्ह पोस्ट ७ नोव्हेंबरला टाकली होती. ही पोस्ट पोलिसांच्या लक्षात आली. फेसबुक अकाऊंटवरुन होणाऱ्या परिणामाची जाणीव असताना पोस्ट प्रसारीत करुन समाजामध्ये द्वेश, भावना व तेढ निर्माण करण्याच्या हेतूने प्रयत्न केल्याच्या कारणावरुन त्याच्यावर आझादनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
Visit : Policenama.com
- आपणही घटवू शकता अदनान सामी सारखे वजन, जाणून घ्या पद्धत
- 200 किलो वजन असलेल्या गणेश आचार्यने असा कमी केला लठ्ठपणा
- अनंत अंबानीचे वजन होते तब्बल 208 किलो ! असे केले कमी
- ‘पॉझिटिव्ह एनर्जी’ निर्माण करण्यासाठी जाणून घ्या ‘हे’ खास उपाय
- एकाग्रता आणि सर्जनशिलता वाढविण्यासाठी ‘हा’ उपाय करा, जाणून घ्या
- प्रथमच जीममध्ये जाताय ? ‘या’ 5 गोष्टींचा करू नका संकोच, जाणून घ्या कोणत्या
- हाडांच्या आरोग्यासाठी फुटबॉल खेळ उपयुक्त ! शक्य असल्यास आवश्य खेळा
वेळीच लक्षणांवरून ओळखा मानसिक ताणतणाव, अशी घ्या काळजी