राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनपेट्रोल -डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पण आज मुंबईकरांना पेट्रोल वर चार रुपयांची सूट मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे. त्यामुळेच…

हिटरमधील गरम पाणी अंगावर पडून तीन चिमुकल्यांचा पोळून मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाईनइलेक्ट्रिसिटी मानवासाठी वरदान ठरली आहे. मात्र त्याचा वापर सुयोग्य नाही केला तर ही बाब किती जीवघेणी ठरू शकते याची प्रचिती बीड येथील एका घटनेमुळे आली आहे. इलेक्ट्रिक हिटर ने कडक उकळलेले पाणी अंगावर सांडून तीन…

संभाजी भिडेंच्या ‘आमसूत्रा’वर राज ठाकरेंचे मिश्किल व्यंगचित्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या बेधडक भाषणासाठी तर प्रसिद्ध आहेतच पण त्याच्या व्यंगचित्रांसाठी देखील प्रसिद्ध आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अमित शहा यांच्या बकेट लिस्टचे व्यंगचित्र…

सांगली : मेसेज पाठवल्याच्या कारणावरून तरुणाचे अपरहण करुन मारहाण

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनमित्राच्या काकीला चुकून सेंड झालेल्या मेसेजचा जाब विचारण्यासाठी तरुणाचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार सांगली येथील कत्तलखान्याजवळील लोंढे मळा येथे सोमवारी (दि.11) घडला. याप्रकरणी जखमी…

तुरुंगातील अधिकारी मला शाकाहारी बनवण्याच्या तयारीत आहेत

मुंबई : वृत्तसंस्थागँगस्टर अबू सालेम सध्या मुंबई येथील तळोजा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आता अबू सालेम ने येथील व्यवस्थेबद्दलच्या तक्ररी पोर्तुगाल उच्चायुक्तांकडे मांडल्या आहेत. त्याच्या सांगण्यानुसार त्याला तुरुंगातील अंधाऱ्या खोलीत…

कीर्ती चिदंबरम यांच्यावर आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्थामाजी अर्थमंत्री यांचा मुलगा कीर्ती चिदंबरम यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने एअरसेल-मॅक्सिस घोटाळ्याप्रकरणी आरोप पत्र दाखल केल्याची बातमी आहे . या आरोपपत्रात पी चिदंबरम यांचा सुद्धा उल्लेख करण्यात…

औरंगाबाद दंगल प्रकरणी नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना जामीन मंजूर

औरंगाबाद :पोलिसनामा ऑनलाईनकिरकोळ भांडणावरून औरंगाबाद येथील मोती कारंजा परिसरात दंगल उसळली होती. याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना १५ मे रोजी त्यांच्या घरातून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राजाबाजार परिसरातील…

मुंबई : प्रभादेवी येथील दीपिका पदुकोण राहात असलेल्या इमारतीला भीषण आग

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईनमुंबईतील प्रभादेवीतील वीर सावरकर मार्गावरील ब्यूमॉन्ट इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या ३३व्या मजल्याला आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या १० गाड्या आणि ३ वॉटर टँकर…

दीपिका आणि रणवीरचे होणार ‘या’ ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग

मुंबई: वृत्तसंस्थाबॉलिवूड मधल्या बऱ्याच सेलिब्रेटींनी यावर्षी लग्नाचा घाट घातला आहे. काही महिन्यांपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हि जोडी लग्नबंधनात अडकली ,या पाठोपाठ सोनम कपूर ,हिमेश रेशमिया ,नेहा धुपिया हे देखील लग्नबंधनात अडकले…

राज ठाकरेंचा हजेरी माफी अर्ज औरंगाबाद न्यायालयाने फेटाळला

औरंगाबाद :पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात कन्नड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रक्षोभक विधानामुळे कार्यकर्त्यांनी दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप त्यांच्यावर…