रस्त्यावर दिसला ‘बाहुबली’चा ‘भल्लालदेव’, ‘मोकाट’ बैलाला काही सेकंदात लोळवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बाहुबली हा प्रसिद्ध चित्रपट तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल त्यातील भल्लालदेवचा तो सिन ज्यामध्ये भल्लाल माजलेल्या एका सांडला आपल्या ताकदीने आडवा करतो तोही सगळ्यांना परिचित असेल परंतु असाच काहीसा प्रकार एका रस्त्यावर घडला आहे आणि याबाबतचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
सड़क पर दिखा 'बाहुबली का भल्लालदेव', सांड को सेकेंड में चटा दी धूल
या व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये स्पष्ट दिसून येते की, एक साधा सुद्धा मनुष्य रस्त्याने चालून आलेल्या सांडला भिडला आणि पाहता पाहता त्याने सांडला रस्त्यावर आडवा केला. त्या व्यक्तीने सांडच्या शिंगाना पकडले आणि तो जोरात त्याला ढकलू लागला परंतु समोरूनही तेवढ्याच जोरात त्याला धक्का दिला जात होता. तरीही त्या व्यक्तीने शिंगांवर आपली पकड मजबूत ठेवलेली होती.
सड़क पर दिखा 'बाहुबली का भल्लालदेव', सांड को सेकेंड में चटा दी धूल
जोरदार ताकद लावून दोघांमध्ये घमासान सुरु होते अखेर सांड जमिनीवर पडतोच आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे आणि लोक या व्यक्तीला भल्लालदेव अशा शब्दात कमेंट करत आहेत. परंतु नेमका हा व्हिडीओ कोणत्या शहरातील आहे याची कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. परंतु या व्हिडीओमुळे लोकांचे भरपूर मनोरंजन होत आहे एवढं मात्र नक्की.
सड़क पर दिखा 'बाहुबली का भल्लालदेव', सांड को सेकेंड में चटा दी धूल
सड़क पर दिखा 'बाहुबली का भल्लालदेव', सांड को सेकेंड में चटा दी धूल

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like