अवघ्या 22 हजारात 1 वर्षाच्या गॅरंटीसह खरेदी करा 82 kmpl मायलेजची Bajaj Discover 125, वाचा सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bajaj Discover | जास्त मायलेज देणारी Bajaj Discover 125 ही कंपनीची एक पॉप्युलर बाईक आहे. ही बाईक जर तुम्ही शोरूममधून खरेदी केली तर यासाठी 51,793 रुपयांपासून 62,253 रुपयांपर्यंत खर्च करावे लागतील. परंतु अर्ध्या किंमतीत म्हणजे 22 हजार रुपयात ही बाईक खरेदी करण्याची एक ऑफर आहे ती जाणून घेऊयात…

 

सेकंडहँड गाड्यांची खरेदी-विक्री करणार्‍या BIKES24 ने आपल्या वेबसाइटवर 22 हजार रुपयांत ही बाईक लिस्ट करून विक्रीसाठी ठेवली आहे. बाईकचे मॉडल 2014 असून ओनरशिप फर्स्ट आहे. ही बाईक 11171 किलोमीटर धावली असून, तिचे रजिस्ट्रेशन डिएल-08 आरटीओ ऑफिसचे आहे.

 

बाईक खरेदी करण्यासाठी कंपनी काही अटींसह 1 वर्षाची वॉरंटी आणि सात दिवसांची मनीबॅक गॅरंटी देत आहे.

 

Bajaj Discover 125 बाईकचे मायलेज, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

 

सिंगल सिलेंडरचे 124 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन, जे एयर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित डीटीएसआई इंजिन आहे.

हे इंजिन 11 पीएसची पॉवर आणि 11 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

5 स्पीड गियरबॉक्स

ब्रेकिंग सिस्टममध्ये फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक आणि रियर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक असे कॉम्बिनेशन आहे. (Bajaj Discover)

मायलेज 82.4 किलोमीटर प्रति लीटर.

 

Web Title :- Bajaj Discover | second hand bajaj discover 125 in 22 thousand with 12 months warranty and 7 days money back guarantee plan read full details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | कौटुंबीक वादातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, पुणे पोलिसांमुळे वाचले तरुणाचे प्राण

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! जि. प. मधील अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पडला नोटांचा पाऊस, ऑफीसरनं काढला पळ; कार्यालयात एकच खळबळ

Pune Crime | अल्पवयीन मुलीशी मैत्रीचे नाटक ! 5 वर्षांपासून कुटुंबाला दहशतीखाली ठेवणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल; हडपसर परिसरातील घटना

Anushka Sharma-Virat Kohli | अनुष्काचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलं विराटचं कौतुक, जाणून घ्या कारण

Sharad Pawar | चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुंबईतील सर्व नियोजित कार्यक्रम सोडून शरद पवार दिल्लीला रवाना; राजकीय चर्चांना उधाण