Blood Sugar Control Tips | ब्लड शुगर वाढल्यास अवश्य प्या हे पाणी, रूग्णांना होईल फायदा; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ब्लड शुगर नियंत्रणात (Blood Sugar Control) ठेवणे फार महत्वाचे आहे. प्रत्येकाला माहित आहे की जेव्हा त्याची पातळी वाढते तेव्हा मधुमेह (Diabetes) होतो. अशावेळी, यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी (Blood Sugar Control Tips), अशा गोष्टींचे सेवन करावे लागेल, ज्यामुळे ही समस्या उद्भवत नाही. म्हणूनच चांगली जीवनशैली अंगीकारून आजारांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे (Blood Sugar Control Tips).

 

छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घेऊन ब्लड शुगर कंट्रोल करता येते हे सगळ्यांनाच माहीत असेल, पण तुळशीच्या पाण्यानेही ब्लड शुगर कंट्रोल करता येते (Basil Water For Blood Sugar Control) हे फार कमी लोकांना माहीत असेल. तुळशीच्या पाण्याचे सेवन कसे करावे आणि त्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेवूयात (Let’s Know How To Consume Basil Water And Its Benefits)…

 

रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी तुळशीचे पाणी असे प्या (Drink Basil Water Like This To Control Blood Sugar)…

तुळशीच्या पाण्यानेही ब्लड शुगरवर नियंत्रण ठेवता येते. यासाठी चार ते पाच तुळशीची पाने पाण्यात टाका. हे पाणी काही वेळ गॅसवर उकळवा. नंतर ते सकाळी किंवा संध्याकाळी पिऊ शकता. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहू शकते (Blood Sugar Control Tips).

तुळशीचे पाणी पिण्याचे इतर फायदे (Other Benefits Of Drinking Basil Water)

1. तुळशीचे पाणी वजन नियंत्रित ठेवण्यासही खूप उपयुक्त आहे (Basil Water For Weight Control).

2. सर्दी आणि खोकल्यामध्ये मदत करते (Useful In Cold And Cough).

3. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते (Boosts Immune System).

4. तणाव दूर करते (Relieves Stress).

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुळशीचा चहा देखील पिऊ शकता. यातून तुम्हाला अनेक फायदेही मिळतील.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar Control Tips | blood sugar control tips by tulsi water naturally for diabetic patients

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Asthma Symptoms | फुफ्फुसात जमा कफ काढतात ‘या’ 4 आयुर्वेदिक वनस्पती; सूज-श्वासाच्या कमतरतेपासून मिळतो आराम

 

Pune Crime | शेजारी राहणार्‍या तरुणाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; लोणीकंद परिसरातील घटना

 

Maharashtra Monsoon Updates | मान्सून आला..! महाराष्ट्रात ‘या’ दिवशी पावसाचं आगमन होणार – IMD