ऐश्वर्या राय पुन्हा प्रेग्नंट ? ‘अभिषेक-ऐश’च्या ‘या’ नवीन फोटोमुळं Internet वर उपस्थित केला ‘प्रश्न’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – सध्या ऐश्वर्या राय चा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ऐश्वर्याने एक लाला रंगाचा ड्रेस परिधान केलेला आणि ती खूप सुंदर देखील दिसत आहे. मात्र हे फोटो व्हायरल व्हायला दुसरेच कारण आहे आणि ते म्हणजे या फोटोमध्ये ज्या प्रकारचे ड्रेसिंग तिने केलेले आहे त्यावरून आणि तिच्या ऐकूनच हावभावावरून ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चाना सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे.

नुकतेच ऐश आणि अभिषेख मुकेश अंबानी यांची बहीण नीना कोठारीची मुलगी नयन ताराच्या प्री वेडिंग पार्टीमध्ये सामील झाले होते. यावेळी अभिषेक एका काळ्या रंगाच्या सूट मध्ये तर ऐश्वर्या लाल रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये दिसून आली होती. यावेळी समोर असलेल्या ओढणीमुळे ऐश्वर्या आपले प्रेग्नन्ट पोट लपवत असल्याचे अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणूनच सोशल मीडियावर या संधर्भात जोरदार चर्चाना उधाण आलेले आहे.

45nkcii8

या आधी देखील ऐश अभिषेकचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर वव्हायरल झाला होता, गोव्यातील एका बीच वरील हा व्हिडीओ होता त्यानंतर देखील ऐश गरोदर असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्या होत्या. 20 एप्रिल 2007 रोजी ऐश आणि अभिषेक हे विवाह बंधनात अडकले होते. मध्ये त्यांच्यात काही कारणांवरून वाद निर्माण झाल्याचे देखील बोलले जात होते परंतु अनेकदा त्यांच्याकडून अशा वृत्ताचे खंडन देखील करण्यात आले होते.

sv22ar8

Visit : Policenama.com