‘लॉकडाऊन’मध्ये ‘टॉपलेस’ झाली ‘बिग बॉस’ फेम मंदाना करीमी ! फोटो शेअर करत म्हणाली…

 

टीव्ही रिअ‍ॅ लिटी शो बिग बॉस 9 ची स्पर्धक आणि मॉडेल मंदाना करीमी आपल्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मंदानाचे अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच मंदानाचा सेमी न्यूड फोटो समोर आला जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसला. यावेळीही असंच काहीसं झालं आहे. पुन्हा एकदा मंदानानं तिच्या हॉटनेसनं लक्ष वेधलं आहे.

मंदानानं तिच्या इंस्टावरून एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत मंदाना टॉपलेस दिसत आहे. मंदानानं एकदम कडक पोज दिली आहे. मंदानाचा हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट असला तरीही ती या फोटोत खूपच हॉट दिसत आहे.

View this post on Instagram

Fan love 💕🥰 #gratefulheart

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

फोटो शेअर करताना मंदानानं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये मंदाना म्हणते, “आय अॅम नेकेड.”

काही दिसवांपूर्वीच मंदानाचे काही फोटो व्हायल झाले होते ज्यात ती ब्लॅक कलरच्या बिकिनीत दिसत होती. मंदाना कमालीची हॉट दिसत होती. कारण फोटोत ती बॅक फ्लाँट करत होती. आणखी एका फोटोत तर मंदाना चक्क सेमी न्यूड झाली आहे. तिचा एवढा हॉट अवतार पाहून चाहते पाणी पाणी झाले होते.

मंदनाच्या बिकीनी घालण्यावरून अनेकदा राडा झाला आहे. परंतु ती कोणाचीही पर्वा करत नाही. बिग बॉसच्या घरातही तिने बिकीनी घातल्याने ती ट्रोल झाली होती. मंदानाला फिरायला खूप आवडतं.

मंदानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बिग बॉस 9 व्यतिरीक्त मंदाना क्या कूल है हम, मेन, चार्ल्स, भाग जॉनी यांसारख्या अनेक सिनेमात दिसली आहे.

View this post on Instagram

Cravings … 🍕 ☀️ 👙 #quarantine #daywhatever

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

View this post on Instagram

#Repost @trishasarang with @make_repost 🖤🤍

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

View this post on Instagram

🖤

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

View this post on Instagram

On my mind ☀️ 💛

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

View this post on Instagram

On to bigger and better #2020 🖤

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

View this post on Instagram

🌈🌊👙 #goa2020

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like