अभिनेत्री पूनम पांडेनं प्रेग्नंसीच्या बातम्यांवर सोडलं मौन ! 2 महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडिओंमुळं कायमच धुमाकूळ घालणारी व चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) गेल्या काही दिवसांपासून पर्सनल लाईफमुळं चर्चेत येताना दिसत आहे. तिनं गेल्या 2 महिन्यांपूर्वीच बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे (Sam Bombay) सोबत लग्न केलं होतं. यानंतर अनेक वादांमुळं ती चर्चेत येताना दिसली. सध्या पूनम पांडे प्रेग्नंसीच्या बातम्यांमुळं चर्चेत येताना दिसत आहे. आता खुद्द पूनम पांडेनं यावर भाष्य करत मौन सोडलं आहे.

एका रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, एका डॉक्टरनंही पूनमच्या प्रेग्नंसीचा दावा केला होता. परंतु तोवर पूनमनं यावर काहीही भाष्य केलं नव्हतं. परंतु आता तिनं यावर भाष्य केल्याचा दावा एक रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार पूनम म्हणाली, जर यापैकी काहीही खरं असलं तर मी स्वत:च कन्फर्म करेन. अशा प्रकारे भाष्य करत पूनमनं प्रेग्नंसीचं नाकारलंही नाही आणि काही सत्यही सांगितलं नाही.

https://www.instagram.com/p/CHLNhp-pTXM/

पूनम आणि सॅम यांच्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर 10 सप्टेंबर 2020 रोजी सॅम आणि पूनम यांनी प्रायव्हेट सेरेमनीत लग्न केलं. चाहत्यांना सरप्राईज देत त्यांनी सोशलवर अनेक फोटो शेअर केले होते. 27 जुलै रोजी लॉकडाउनमध्ये त्यांनी साखरपुडा केला होता.

https://www.instagram.com/p/CG12_pDJtM8/

पूनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं नशा, द जर्नी ऑफ कर्मा आणि आ गया हिरो अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/CGPr-Kypqzw/

https://www.instagram.com/p/CGNsrwTp_Fp/

https://www.instagram.com/p/CGHy6NBpD-u/

https://www.instagram.com/p/CGEf7kYJd0f/

https://www.instagram.com/p/CE9aM0hpgv_/

https://www.instagram.com/p/B_2C4dXJ7PU/

https://www.instagram.com/p/B_aNUSypZmb/

https://www.instagram.com/p/B_X89G9p2ow/

https://www.instagram.com/p/B9RAJ_5JhVb/

https://www.instagram.com/p/B8T7fowJEqr/

https://www.instagram.com/p/B6k3NN6JYh_/

https://www.instagram.com/p/B5pNrjPgP3V/

https://www.instagram.com/p/B4XwOfugWeP/