BSF मध्ये रिक्त पदांकरिता भरती, जाहिरात प्रकाशित, असा करा अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  गृह मंत्रालय, डायरेक्टरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स येथे उप पायलट, अभियंते, रसद अधिकारी पदांची भरती करण्यात येत आहे. या पदांसाठी 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तसेच हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. इच्छुक उमेदवारांना या पदासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
पदाचे नाव – उप पायलट, अभियंते, रसद अधिकारी

पद संख्या – 53 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (यासाठी मुळ जाहिरात पहावी)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 8 जुलै 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020

अधिकृत बेवसाईट – http://bsf.nic.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप महानिरीक्षक (पर्स) मुख्यालय डीजी बीएशएफ, ब्लॉक क्रमांक 10, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली.

Important Links For BSF Recruitment 2020

PDF जाहिरात :https://bit.ly/2ZagDyX
अधिकृत वेबसाईट : http://bsf.nic.in/