Browsing Category

क्राईम स्टोरी

मुंबईत 12 वर्षात चोरल्या तब्बल 108 सोनसाखळ्या, सराईताला अटक

पोलिसनामा ऑनलाईन - मुंबईतील विविध भागातील नागरिकांच्या सोनसाखळ्या चोरणार्‍या सराईताला दहिसर पोलिसांनी अटक केले. चोरट्याने 12 वर्षात तब्बल 108 सोनसाखळ्या चोरल्याची कबुली दिली आहे. साजिद अब्दुल अजीज शेख (वय 37 वर्षे) असे अटक केलेल्याचे नाव…

चिंताजनक ! अपघातात बळी पडणार्‍यांमध्ये सर्वाधिक तरुण, राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड ब्युरोची माहिती

पोलिसनामा ऑनलाईन टीम - बेदकारपणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहने चालविल्यामुळे होणार्‍या अपघातांमध्ये तरुणांच्या मृत्यूची संख्या सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या…

धक्कादायक ! शरीरसुखास नकार दिल्याने दिराने सपासप वार करुन केला भावजईचा ‘खुन’, पुरंदरमधील…

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मौजे रीसे या गावातील एका व्यक्तीने आपल्या भावजईचा खून केल्याची घटना घडली आहे . या बाबतची तक्रार खून झालेल्या महिलेच्या मुलीने जेजुरी पोलीस स्टेशनला दिली आहे . याबाबत पोलीसांनी…

तारापूरच्या आरती ड्रग्ज कारखान्यातील अपघातात 2 कामगार जखमी

पोलिसनामा ऑनलाईन टीम - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्ज कारखान्यात झालेल्या अपघातात दोन कामगार जखमी झाले आहेत. काल रात्री उत्पादन प्रक्रिया सुरू असताना झालेल्या अपघातानंतर याठिकाणी आग लागली होती. कारखान्यातील कामगारांनी आगीवर…

लग्नाच्या पहिल्या महिन्यातच पूनम पांडेचं पतीसोबत भांडण, विनयभंगाच्या तक्रारीनंतर पतीला अटक

पणजी : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी ती ज्या निमित्ताने चर्चेत आली आहे ते थोडं गंभीर कारण आहे. कारण मॉडेल पूनम पांडे आणि नवरा सॅम बॉम्बे (सॅम अहमद) यांच्यात लग्नाच्या अवघ्या 22…

बारामतीत 46 लाखांचा 312 किलो गांजा जप्त, 4 जणांना अटक

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - बारामती ग्रामीण पोलिसांनी भर पावसात सोमवारी (दि.21) मध्यरात्री तीनच्या सुमारास पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी 46 लाख रुपये किंमतीचा 312 किलो गांजा जप्त केला आहे. आंध्रप्रदेशातुन आणलेला गांजा पाटस-बारामती…

Pune : पादचाऱ्याच्या पिशवीतून मोबाइल चोरणाऱ्यास अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पादचाऱ्याच्या पिशवीतून मोबाइल चोरणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तो रिक्षाचालक आहे. जयदीप रामछबिले ठाकूर (वय २७, रा. धानोरी) असे अटक करण्यात…

दंगलखोरांनी भारत सरकार उलथून टाकण्याचे रचले होते षडयंत्र, तपासात झालं उघड

पोलिसनामा ऑनलाईन - दिल्ली दंगली भारत सरकार उलथून टाकण्याच्या षडयंत्रांतर्गत तयार करण्यात आल्या होत्या. दिल्ली हिंसाचाराचा तपास करणार्‍या अधिकाऱ्यांनी पुराव्यांच्या आधारे हा दावा केला आहे. नियोजित षडयंत्रांतर्गत जनतेने पैसे आणि रसद वापरुन…