CBSE : ‘या’ विद्यार्थ्यांना नोटिस जारी, परिक्षापुर्वी झाले हे मोठे बदल, जाणून घ्या
नवीदिल्ली : वृत्तसंस्था – सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसई परीक्षेसाठी थोडाच कालावधी शिल्लक आहे. फेब्रुवारी महिन्यात होणार्या परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. अशा परिस्थितीत सीबीएसईने खासगी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण नोटीस बजावली आहे. सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर खासगी विद्यार्थ्यांसाठी मंडळाने या नोटीसा बजावल्या आहेत. नोटीसअंतर्गत सीबीएसईने काही विषयांवर स्पष्टीकरण दिले आहे. त्याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे.
CBSE : 'या' विद्यार्थ्यांना नोटिस जारी, परिक्षापुर्वी झाले हे मोठे बदल, जाणून घ्या@cbseindia29 #cbse #Students #exam pic.twitter.com/04iR7NP3WV
— Policenama (@Policenama1) December 20, 2019
विषय विषय कोड
मास मीडिया स्टडीज 72
लायब्ररी आणि इनफोर्मेशन साइंस 79
टाइपोग्राफी आणि सीए इंगलिश 607
शॉर्टहँड इंग्लिश 608
टाइपोग्राफी आणि सीए हिंदी 609
वेब ऍप्लिकेशन 796
नोटीसमध्ये काही नवीन विषयांचे कोड देखील देण्यात आले आहेत.
विषय पुराना विषय कोड नया सब्जेक्ट कोड
फॅशन स्टडीज 53 837
ऍग्रीकल्चर 68 808
ऑफिस प्रोसीजर आणि सराव 604 824
जियो स्पेटियल टेक्नॉलजी 740 818
टॅक्सेशन 782 822
मार्केटिंग 783 812
सेल्समॅनशिप 784 831
बँकिंग 785 811
इन्शोरन्स 786 814