चीननं बनवला स्वतःचा ‘सन’, ‘सुर्या’पेक्षा 10 पट अधिक ‘शक्तीशाली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज आपण दिवस आणि रात्रीमधील फरक जाणू शकतो तो केवळ सूर्यामुळे. सूर्य केवळ मनुष्यालाच नाही तर झाडाझुडुपांना देखील ऊर्जा देत असतो. परंतु सध्या चीनच्या शास्त्रज्ञांनी एक कुत्रिम सूर्याची निर्मिती केली आहे. हा सूर्य देखील खऱ्या सूर्याप्रमाणे शक्तीशाली आहे. हा सूर्य परमाणु फ्यूजनच्या मदतीमुळे दहा पट अधिक स्वच्छ ऊर्जा निर्माण करू शकतो.

अब चीन ने बनाया अपना सूरज, होगा असली सूर्य से 10 गुना ज्यादा ताकतवर

हा सूर्य जवळजवळ दहा सूर्याच्या बरोबर आहे. चीनच्या एका समाचार एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार नुकतेच याचे निर्माण कार्य पूर्ण करण्यात आलेले आहे आणि 2020 पासून याचा उपयोग सुरु केला जाणार आहे. चीनच्या या कुत्रिम सूर्याला HL 2M  नाव देण्यात आले आहे. याचे निर्माण चीनच्या नॅशनल न्यूक्लिअर कॉर्पोरेशनने साउथ वेस्टर्न इंस्टीट्यूट ऑफ फिजिक्स सोबत मिळून केले आहे.

अब चीन ने बनाया अपना सूरज, होगा असली सूर्य से 10 गुना ज्यादा ताकतवर

शास्त्रज्ञांच्या मते पूर्ण सक्रिय झाल्यानंतर रिअॅक्टर सूर्याच्या मानाने 13 पट अधिक तापमानापर्यंत पोहचू शकतो. जो जवळजवळ 200 मिलियन डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहचू शकते. सूर्याचे जास्तीत जास्त तापमान 15 मिलियन डिग्री सेल्सिअस एवढे असते. याचे एवढे गरम होण्याचे कारण परमाणू फ्युजन आणि परमाणू उर्जाला फ्युज करण्यासाठी प्रयत्न करतात आणि यामध्ये एक टन ऊर्जा उत्पन्न होते.

अब चीन ने बनाया अपना सूरज, होगा असली सूर्य से 10 गुना ज्यादा ताकतवर

पृथ्वीवर परमाणू यंत्रणेमध्ये नेहमी ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी विभाजनाचा पर्यायच निवडला जातो. परमाणू वास्तवातील सूर्याप्रमाणे असतो आणि हाच चीनच्या एचएल 2 एमच्या निर्मितीचा आधार आहे.

Visit : Policenama.com