Cholesterol | ५ हिरवी फळे धमण्यांमध्ये साठलेले हट्टी कोलेस्ट्रॉल काढतात बाहेर, हार्ट अटॅकचा धोका होईल शून्य

नवी दिल्ली : Cholesterol | शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. काही हिरवी फळे कोलेस्ट्रॉल कमी करतात, ती जाणून घेऊया (5 Green Fruits melt Cholesterol).

१. हिरवे सफरचंद –

एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार, रोज एक हिरवे सफरचंद खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते. सफरचंद व्हिटॅमिन, आयर्न, कॅल्शियम आणि अनेक प्रकारच्या अँटिऑक्सिडंट्सने युक्त आहे. (Cholesterol)

२. पेरू –

पेरू हे फळ अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. यामध्ये मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर असते, जे ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल कमी करते.

३. किवी –

वेबएमडीनुसार, किवीमध्ये व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट असतात. ज्यामुळे स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. यातील फायबर हृदयविकारापासून बचाव करते. कोलेस्ट्रॉल कमी करते.

४. आवळा –

वेबएमडीनुसार, आवळा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. याच्या सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी होते.

५. एवोकॅडो

मायोक्लिनिकच्या वृत्तानुसार, हिरव्या एवोकॅडोमधील फ्लेव्होनॉइड कंपाऊंड हाय कोलेस्ट्रॉलपासून संरक्षण करते.
कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करते. संशोधनानुसार,
एवोकॅडोमधील फायबर आश्चर्यकारकपणे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करते आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parking Regulations Revamped at Kokane Chowk in Pimple Saudagar to Enhance Traffic Flow

Jailer Movie | सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटासाठी कंपन्यांनी जाहीर केली ऑफिशियल सुट्टी

Kartik Aaryan | कार्तिक आर्यन झाला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट; नवीन लूकची सर्वत्र चर्चा