Covid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात ‘या’ 4 गोष्टींचा करावा समावेश, वेगाने होईल रिकव्हरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोविडमधून (Covid-19) बरे झाल्यानंतर सुद्धा लोकांना गंभीर थकवा आणि कमजोरी जाणवते. इतकेच नव्हे तर ज्या संक्रमितांना डायबिटीजची (Diabetes) समस्या आहे, त्यांना रिकव्हरीमध्ये आणखी वेळ लागू शकतो. अशावेळी एक्सपर्ट त्यांना एक परफेक्ट डाएट चार्ट फॉलो करण्याचा सल्ला देतात. या डाएटमध्ये कोणत्या खास गोष्टी असाव्यात ते जाणून घेवूयात…

1. शुगर कंट्रोल ठेवण्याकडे लक्ष द्या
आहाराकडे विशेष लक्ष द्या. केवळ तेच खाद्यपदार्थ सेवन करा जे शरीराला ताकद देतील आणि शुगर कंट्रोल (Sugar control) ठेवतील. यामुळे रिकव्हरी लवकर होईल.

2. प्रोटीन युक्त आहार घ्या
आहारात प्रोटीनची मात्रा वाढवा. राजमा, चने, डाळ यामध्ये भरपूर प्रोटीन असतात आणि शुगर कमी असते. चिकन, अंडी, मासे, दूध, दही आणि पनीर सेवन करा.

3. अशा फळांचे सेवन टाळा
मधुमेहाच्या (Diabetes) रूग्णांनी केळे, आंबा आणि चिकूसारखी फळे सेवन करूनये. इतर फळांचे आवश्य सेवन करावे.

4. धान्य
आहारात धान्याचा समावेश करा. यामुळे रक्त शर्करा स्थिर राहते. आहारात नाचणी, बाजरी आणि ज्वारीसारख्या धान्याचा समावेश करा.

Wab Title :- Covid-19 | health post covid-19 diabetes patients can recover quickly by including these things in diet

Ramdas Athawale | ‘मुख्यमंत्रीपदाची फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही’, आठवलेंचा नाना पटोलेंना सल्ला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा