स्मृती मानधनाच्या फोटोला लावली ‘लिपस्टिक’ आणि ‘काजळ’, चाहत्यांचा ‘संताप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारताच्या संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या एका साध्या फोटोमध्ये तिला लिपस्टिक आणि काजळ लावून फोटो एडिट केला गेला आहे. हा फोटो चाहत्यांच्या नजरेत येताच त्यांनी राग व्यक्त करण्यात सुरुवात केली आहे. स्मृती मानधनाला जेव्हा गुगलवर शोधले असता तिचा फोटो एडीट केल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर तिचा चेहरा गोरा देखील करण्यात आला आहे. त्यामुळे चाहते खूप चिडले आहे.

https://www.instagram.com/p/B3joaDyh5xT/

स्मृतीच्या या फोटोला एका युजरने फोटोशॉप केलेला फोटो शेअर करुन राग व्यक्त केला आहे. फोटोशॉप केलेला स्मृतीचा पत्रकार परिषदेमध्ये बोलत असलेला फोटो असून तिच्या फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे. स्मृतीचा फोटोला फोटोशॉपचा वापर करुन गोरा करण्यात आला आहे. त्याशिवाय फोटोमध्ये तिला लिपस्टिक आणि काजळही लावले गेले आहे. ‘सौंदर्याची ही कोणती व्याख्या’ ? असे एका युजरने म्हटले आहे.

भडकलेल्या चाहत्यांनी म्हटले आहे की, स्मृती आधीच दिसायला सुंदर आहे. असे फोटोशॉपने तिला सुंदर करण्याची काही गरज नाही. स्मृतीचा हा फोटो खूप व्हायरल झाला आहे. अनेक वेबसाइटवर तिचा हा फोटो दिसत आहे. वुमन्स क्रिकेटर बायोग्राफी या संकेतस्थळावरही हाच फोटो आहे. याचा स्क्रिनशॉट एका युजरने शेअर केला आहे.

स्मृती मानधना गेल्या वर्षातील भारताची सर्वोत्कृष्ठ महिला क्रिकेटपटू ठरली होती. दुखापतीनंतर तिने विंडीजविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले आहे. तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तिने भारताचा पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीलासुद्धा याबाबतीत मागे टाकले आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !