धुळे : पोलीस आणि प्रशासनाचे नागरिकांना शांततेचे आवाहन ; अफवांवर विश्वास ठेऊ नका

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात व्हाट्सअ‍ॅप व फेसबुक यांसारख्या प्रसारमाध्यमांमध्ये सामाजिक शांततेला बाधा निर्माण होईल, अशा प्रकारच्या व्हिडिओ क्लिप्स समाज कंटकांकडून प्रसारित केल्या आहेत. त्याबाबत धुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सर्व आरोपींना अटक केली आहे.

धुळे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की, सोशल मीडियावर अशा प्रकारचे मेसेज/व्हिडिओ प्रसारित करू नयेत, अशा प्रकारचे मेसेज /व्हिडिओ आपल्याला प्राप्त झाल्यास ते पुढे फॉरवर्ड न करता त्याबाबत तात्काळ पोलिसांना कळवावे, अफवा पसरवू नयेत, कोणत्याही घटनेची/माहितीची शहानिशा पोलिसांकडून करावी, काहीही घटना घडल्यास कोणीही कायदा हातात घेऊ नये.

कायदा हातात घेण्याचा कोणी प्रयत्न केल्यास पोलिसांकडून सक्त कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही धुळे पोलिसांनी दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या