Browsing Tag

Rumor

धुळे : पोलीस आणि प्रशासनाचे नागरिकांना शांततेचे आवाहन ; अफवांवर विश्वास ठेऊ नका

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात व्हाट्सअ‍ॅप व फेसबुक यांसारख्या प्रसारमाध्यमांमध्ये सामाजिक शांततेला बाधा निर्माण होईल, अशा प्रकारच्या व्हिडिओ क्लिप्स समाज कंटकांकडून प्रसारित केल्या आहेत. त्याबाबत धुळे पोलिसांनी…

माझे तुकडे केले तरी भाजपात जाणार नाही : काँग्रेस आमदार ; भाजप प्रवेशाच्या अफवेमुळे काँग्रेस आमदार…

गुजरात : वृत्तसंस्था - भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या उठलेल्या अफवांमुळे परेशान झालेले काँग्रेसचे आमदार विक्रम मादाम म्हणाले की, जरी माझे ३६ तुकडे केले तरी मी भाजपात प्रवेश करणार नाही. दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी आणि आमदारांनी अशा अफवांवर…

आ. राहुल कुल यांच्या जीविताला धोका असल्याची अफवा पसरवणाऱ्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

दौंड : पोलीसनामा ऑनलाईनअब्बास शेखदौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या जीविताला धोका असल्याचे मेसेज बोगस  सिमच्या आधारे पाठवून अफवा पासरवणाऱ्या  दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत दौंड न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची वाढ केली आहे.…

बोगस सिमच्या आधारे आमदार राहुल दादांच्या जीविताला धोका असल्याची अफवा पसरवणाऱ्यांना अटक

दौंड :पोलीसनामा ऑनलाईन अब्बास शेखमोबाईल शॉपीमध्ये नवीन सिमकार्ड घेण्यासाठी आलेल्या एका परप्रांतीय ग्राहकाची सिमकार्डसाठी लागणारी कागदपत्रे घेऊन त्या आधारे परस्पर सिम चालू करून आमदार राहुल दादांच्या जीवाला धोका असल्याचा अफवेचा मेसेज…

काय सांगता…! चंद्रात चक्क साईबाबा दिसले ?

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईनशिर्डीच्या साईबाबांची ख्याती आणि त्यांच्या भक्तांचा मेळा जगभर आहे. पण कालच्या  पौर्णिमेच्या रात्री चंद्रात चक्क साईबाबा दिसल्याची अफवा मुंबईभर पसरली होती. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणच्या मैदानांवर…

राम कदमांचा आणखी एक प्रताप, जीवंत अभिनेत्रीला वाहिली श्रद्धांजली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनदहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राम कदमांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. राम कदमांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात संतापाची लाट असतानाच त्यांचा पुन्हा एकदा तोल सुटला आहे. राम…

शिक्षकाने पसरवली सोशल मीडियावर अफवा, शिक्षकावर कारवाई

बीड : पोलीसनामा ऑनलाईनसोशल मीडियावर खाेटी माहिती टाकून अफवा पसरवणे एका शिक्षकाच्या अंगलट आले आहे. अफवा पसरवल्या प्रकरणी शिक्षकावर बीड पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.…

राहुल गांधींना कार्यक्रमाचे निमंत्रण ही अफवा : आरएसएस

नागपूर : पोलीसनामाआरएसएसच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित पाहुण्यांची यादी बनवण्यात आलेली नाही. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यावरून कुठलाच निर्णय झालेला नाही, असे…

अफवेने मिस्टर बीन यांना पुन्हा मारले

मुंबई: वृत्तसंस्थालहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा चाहता आणि सर्वांना आपल्या अभिनयाने खळखळून हसवणाऱ्या मिस्टर बीनला  अफवांनी पु्न्हा मारले. मिस्टर बीन म्हणजेच रोवन अकिन्सन यांच्या निधनची अफवा पसवरण्यात येत आहे. फॉक्स न्यूज या…

पोलीसनामाच्या बातमीची चर्चा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात

पाेलीसनामा इम्पॅक्टदौंड -पाेलीसनामा ऑनलाईनदोन आठवड्यांपूर्वी पोलीसनामा ने केलेल्या  “सोशल मीडियाचा महाउद्रेक” या बातमीची दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दखल घेत  नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनमध्ये  विधानसभेत सोशल मीडियावरून…