Diabetes च्या रूग्णांनी सकाळी केली ही 5 कामे तर वाढणार नाही Blood Sugar Level, आरोग्यावर दिसेल चांगला परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes | मधुमेह असलेल्या व्यक्तीने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही सकाळी जे काही खाता आणि पिता त्याचा ब्लड शुगर लेव्हलवर मोठा परिणाम होतो. हाय ब्लड शुगर (High Blood Sugar) चा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो, ज्यामध्ये नसा, किडनी आणि हृदयाच्या समस्यांचा समावेश आहे (Diabetes). अशावेळी जीवनशैलीशी निगडीत काही सामान्य गोष्टी लक्षात ठेवल्या तर मधुमेही रुग्ण ब्लड शुगर नियंत्रणात ठेवू शकतात. याबाबतच्या टिप्स जाणून घेवूया (Blood Sugar Level)…

 

1. तपासणी करणे
दररोज सकाळी उठल्यानंतर ब्लड शुगर लेव्हल तपासणे फायदेशीर ठरते. यावरून स्थितीची कल्पना येते. दिवसातून 2 ते 3 वेळा ब्लड शुगर लेव्हल तपासण्याचा सल्ला दिला जातो.

 

2. संतुलित डाएट
आहारात अशा गोष्टींचा समावेश करा त्यामध्ये पोषक तत्वेही पुरेशा असतात आणि वजनही नियंत्रणात राहते. वजन वाढणे ही मधुमेहामध्ये वजन वाढणे एक समस्या असून हे अनेक आरोग्य समस्यांचे कारण बनते. अशावेळी वजनाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. आहारात पुरेशा फायबरचा समावेश करा आणि ग्लायसेमिक इंडेक्स लक्षात ठेवा. (Diabetes)

 

3. अन्नाचे प्रमाण
आहारात समतोल राखण्यासाठी अन्नाचे प्रमाण किती आहे हे महत्वाचे आहे. वजन आणि डायबिटीज मेंटेन करण्यासाठी पोर्शन कंट्रोल (Portion Control) करा. पोर्शन कंट्रोलमध्ये ताटात कमी अन्न घेतले जाते आणि एका वेळी जास्त खाणे टाळले जाते. तुम्ही जे पदार्थ खात आहात ते डायबिटीज वाढवणारे आहेत किंवा नाही हे आधी जाणून घ्या.

4. एक्सरसाईज
निरोगी शरीरासाठी एक्सरसाईज (Exercise) आवश्यक आहे आणि ब्लड शुगर राखण्यासाठी त्याची गरज वाढते.
रिकाम्या पोटी एक्सरसाईज करू नका. हलका व्यायाम पूर्णपणे फिट ठेवतो.

 

5. पाणी पित रहा
शरीर पुरेसे हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी पाणी पित रहा.
शरीरातून टॉक्सीन्स आणि एक्सेस ब्लड शुगर बाहेर काढण्यासाठी पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | doing these 5 things in morning can control your blood sugar level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर राज ठाकरे संतापले, म्हणाले…

Ramdas Kadam | मुंबईतील एकूण शौचालयातून जेवढी घाण निघत नाही तेवढी…, शिवसेना नेत्याची रामदास कदमांवर जहरी टीका

Pune Crime | पोलिसाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; विमाननगर परिसरातील घटना