Dinesh Phadnis Death | ‘सीआयडी’ फेम फ्रेड्रिक्स यांचे निधन, सह-कलाकार दयानंद शेट्टी यांनी दिली माहिती

मुंबई : सीआयडी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते फ्रेड्रिक्स म्हणजेच दिनेश फडणीस (Dinesh Phadnis Death) याचे निधन झाले आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिनेश यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. (Dinesh Phadnis Death)

लोकप्रिय क्राईम शो सीआयडीमध्ये फ्रेड्रिक्सची भूमिका करणारे दिनेश फडणीस (Dinesh Phadnis Death) यांचे काल चार डिसेंबरच्या रात्री निधन झाले. हॉस्पिटलमधील त्यांची जीवनमृत्यूची झुंज अखेर थांबली. त्यांचे काल रात्री सुमारे १२ वाजता निधन झाले. त्यांना मुंबईच्या तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यांच्या पार्थिवार आज अंत्यसंस्कार होणार आहेत. दिर्घकाळ चाललेल्या सीआईडी मालिकेतील त्यांचे अनेक सहकलाकार त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Bhidewada Smarak | ऐतिहासिक भिडे वाडा सरकारजमा, सोमवारी रात्री 11 वाजता कडेकोट बंदोबस्तात इमारत घेतली ताब्यात

Lalit Patil Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील निलंबित डॉ. प्रवीण देवकाते याला अटक

Pune Crime News | पुण्यात स्कूल बसचा भीषण अपघात, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद (Video)

आर्थिक देवाण घेवाणीतून खून, कोंढवा पोलीस व गुन्हे शाखेकडून 10 तासात आरोपी गजाआड

पुणे : महिलेकडे शरीर सुखाची मागणी, पिस्टलचा धाक दाखवून घरच्यांना मारण्याची धमकी

तरुणीला मारहाण करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी, कर्वेनगर परिसरातील घटना

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sindhudurg | पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

CM Eknath Shinde On PM Modi | सिंधुदुर्गतील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधानांचे कौतुक, ”गॅरंटीचं दुसरं नाव मोदी”