‘फिटनेस क्वीन’ दिशा पाटनीसारखी फिगर हवीयं मग फॉलो करा हा ‘डाएट अन् वर्कआऊट’ प्लॅन !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री दिशा पाटनीला बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वी आलेल्या दिशाने भारत सिनेमात अनेक स्टंट केले आहेत. दिशा एक फिटनेस फ्रीक आहे. सोबतच ती जिम्नॅशियमचे प्रॉपर ट्रेनिंग घेत आहे. दिशा फिटनेसला घेऊन खूप चर्चेत असते. अनेकांना वाटत असेल की आपल्यालाही दिशासारखी फिगर मिळवायची आहे.

दिशा सोशल मीडियावर नेहमीच आपले वर्कआऊटचे आणि फिटनेसशी रिलेटेड व्हिडीओ शेअर करत असते. अनेकांना जाणून घेण्याची इच्छा आहे की, दिशा आपल्या परफेक्ट फिगरसाठी काय करते. आज आपण दिशाचा डाएट प्लॅन जाणून घेणार आहोत.

View this post on Instagram

💪🏽🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशाच्या डाएट प्लॅनमध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स भरपूर असतात. दिशाचा ब्रेकफास्ट पाहिला तर ती सकाळी 2-3 अंडी टोस्ट दूध किंवा ज्यूस घेते. लंच आणि डिनरमध्ये ताजी फळी, ज्यूस, हिरव्या भाज्यांचं सलाड, ब्राऊन राईस आणि डाळ खाते. मधल्या वेळचं खाणं पाहिलं तर ती शेंगदाणे किंवा बदाम खाते.

बॉडी हायड्रेट रहावी म्हणून दिशा खूप पाणी पिते. दिशाच्या लंचमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त असतात. ती कधी उकडलेली अंडीही खाते. दिशाला चिकन आणि राईस खायला जास्त आवडतं.

दिशाच्या वर्कआऊटबद्दल सांगायचे झाले तर दिशा आठवड्यातून 4 दिवस आणि प्रत्येक दिवसातून 2 वेळा जीमला जाते. याशिवाय तिच्या फिटनेसचे मोठे रहस्य म्हणजे डान्स, स्विमिंग, वेट ट्रेनिंग आणि योगा. कुंग फू योगा या सिनेमाच्या वेळी तर तिने स्क्वेअर डान्सही शिकला होता.

View this post on Instagram

#MyCalvins @calvinklein🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

🌸🌸🌸🌸 #MyCalvins @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

🐳🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

❤️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

Missing the 🌊

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

@pumaindia coming soon❤️💪🏻

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

Heaven☀️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

Sunkissed 🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

You might also like