Eknath Khadse | आठवडाभरापासून एकनाथ खडसे रुग्णालयात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे आठवडाभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) रूग्णलयात दाखल असल्याचे समोर आले आहे. बॉम्बे रूग्णालयात (Bombay Hospital) एकनाथ खडसे (Eknath Khadse) उपचार घेत असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात (Bhosari MIDC Land purchase case) आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. खडसे यांच्या जावयाची सध्या ईडीकडून चौकशी केली जात आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाच्या
चौकशीसाठी 23 जून 2016 रोजी न्या. झोटिंग यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय चौकशी (Justice
Jotting Enquiry) समिती स्थापन केली होती. समितीचे कामकाज 3 मे 2017 पर्यंत चाललं.
त्यानंतर 30 जून 2017 रोजी समितीने सरकारला गोपनीय अहवाल सादर केला होता. या
प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली.

हे देखील वाचा

Zika Virus | पुणे जिल्ह्यातील ‘झिका’ची अतिसंवेदनशील 79 गावांची जाहीर, वाचा लिस्ट

Jica Project Pune | भाजपच्या अपयशामुळे जायका प्रकल्पात पुणेकरांवर 600 कोटीचा भुर्दंड; पाठ थोपटून घेण्यापेक्षा भाजपने जाब द्यावा

Intermittent Fasting | फास्टिंगमुळे आतड्याच्या इन्फेक्शनचा धोका कमी, जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  eknath khadse has been in hospital for a week

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update