Esha Gupta Hot Pics | ईशा गुप्तानं असा फोटो शेअर करून सोशल मीडियाचा वाढवला पारा; नेटकरी म्हणाले – ‘अरे कोणीतरी AC लावा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम | बॉलीवूडमधील अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta Hot Pics) चाहत्यांना आपल्या जादूने सतत घायाळ करत असते. ती सोशल मीडियावर आपल्या हॉट फोटोने आग लावते. आपल्या अभिनयासोबतच तिच्या फॅशननं सुद्धा चाहत्यांना वेडं केलं आहे. ती सतत सोशल मीडियावर हॉट (Esha Gupta Hot Photo) आणि न्यूड फोटो (Esha Gupta Hot Nude Photo) शेअर करत असते. नुकतंच तिच्या एका फोटोनं (Esha Gupta Hot Pics) सोशल मीडियावर हाहाकार माजला आहे.

https://www.instagram.com/p/CbhnD7OAjo2/?utm_source=ig_web_copy_link

ईशानं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर हा फोटो (Esha Gupta Instagram Photo) शेअर केला आहे. फोटोमध्ये तिनं लाल रंगाचा क्रॉप टॉप आणि खाली पांंढऱ्या रंगाची शॉर्ट्स घातली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं केस मोकळे सोडले असून, चेहऱ्यावर बोल्ड एक्सप्रेशन (Esha Gupta Bold Expression) आहे. फोटोमधील (Esha Gupta Hot Pics) तिची पोज अगदीच आकर्षक असून, ती (Esha Gupta) पॅन्टला धरून कॅमेराकडे लूक देताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CbKTWiugMIa/?utm_source=ig_web_copy_link

शेअर केलेल्या फोटोमध्ये ईशा अत्यंत सुंदर (Esha Gupta Glamorous Look) दिसत असून, कॅप्शनखाली तिनं लिहिलं की, ‘कोका-कोला.’ तिच्या या फोटोला अगदी कमी वेळात भरपूर लाईक्स मिळाले आहे. चाहत्यांनी कमेंट्समधून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, ईशाचे इंन्टाग्रामवर एकूण 7.1 मिलियन इतके फॉलोवर्स आहेत.

 

Web Title :- Esha Gupta Hot Pics | esha gupta posed wearing such clothes the viewers said turn it on ac

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा