IPL मधील तत्कालीन ‘होस्ट’ अर्चना विजयाचा ‘बिकीनी’ अवातर पाहून चाहते ‘कोमात’ !

पोलीसनामा ऑनलाईन :पॉप्युलर व्हिडीओ जॉकी आणि माजी आयपीएल होस्ट अर्चना विजया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिचा हॉटनेस. अर्चनानं तिच्या काही हॉट फोटोंनी सोशल मीडियावर राडा घातला आहे. तिचे फोटो असे आहेत जे हॉटनेसमुळं चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. यात खास बात म्हणजे तिचा बिकीनी अवतार.

अर्चनानं व्हिडीओ जॉकी म्हणून आपलं नाव कमावलं आहे. आयपीएल होस्ट म्हणून अर्चनानं खूप लोकप्रियता मिळवली आहे. 2011 ते 2015 असं चार वर्षे अर्चानानं आयपीएल होस्ट केलं आहे. सध्या मात्र अर्चना आपल्या फोटोंमुळं अटेंशन घेत आहे. अनेक चाहत्यांनी अर्चनाच्या बिकीनी फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. साऱ्यांनाच तिचा बोल्डनेस आवडला आहे.

अर्चनानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत जे सोशलवर पसरताना दिसत आहेत. या फोटोत अनेक फोटोत अर्चना हॉट बिकीनीत दिसत आहे. अर्चनाला स्विमिंग पूल किंवा पाण्याचं बॅकग्राऊंड जास्त आवडतं. कारण तिचे अनेक फोटो पाहून तसंच वाटत आहे. अर्चनाचा हॉटनेस पाहून चाहतेही तिचे दीवाने झाले आहेत. अर्चनाला क्रिकेटचं खूप नॉलेज आहे. क्रिकेट शो एक्स्ट्र इनिंग्स मध्ये देखील अर्चना झळकत असे.

36 वर्षांची अर्चना आजही खूप फिट आणि सुंदर दिसते. तिचा लुक आणि पोज देण्याचा अंदाज खूपच हॉट आणि कातिलाना आहे. अर्चना सोशलवर नेहमीच अॅक्टीव असते. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंवरून ती नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशलवर शेअर करत असते.