Gehraiyaan-Ananya Panday | अनन्या पांडेनं घातला एवढा छोटा ड्रेस, पायऱ्यांवरून उतरताना पुन्हा-पुन्हा करावं लागलं ‘अ‍ॅडजस्ट’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Gehraiyaan-Ananya Panday | बॉलीवूडमधील बहूचर्चित चित्रपट ‘गहराइयां’ला प्रेक्षकांनी चांगलचं डोक्यावर घेतलं आहे. ‘गहराइयां’ या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोन (Deepika Padukone) , सिध्दांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि अनन्या पांडे (Ananya Panday Viral Video) हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र लग्नानंतर प्रथमच दीपिका रसिक प्रेक्षकांना बोल्ड अंदाजात दिसणार आहे. तर अनन्याचा (Ananya Panday Viral Video) मात्र एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. (Gehraiyaan-Ananya Panday)

‘गहराइया’ (Gehraiyaan) या चित्रपटाचं प्रमोशन सुरू असताना, अनन्या (Ananya Panday ) चांगलीच प्रकाशाच्या झोतात होती. प्रमोशनच्या वेळीचे अनन्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. तिच्या या व्हिडिओनं सोसळ मीडियावर चांगलीच धूमाकूळ घातली आहे. एका व्हिडिओमध्ये तिनं चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अगदी छोटा ड्रेस परिधान केला असून, त्या ड्रेसमुळं तिला चालताना अडचन येत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत होत. तिनं लाल रंगाचा हॉट शॉट ड्रेस घातला होता. तसेच व्हिडिओत पायऱ्यांवरून उतरत असताना, तिला तो ड्रेस सावरून उतराव लागलं, कारण ती ओप्स मूमेंटची शिकार नको बनायला. परंतु सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. (Gehraiyaan-Ananya Panday)

अनन्या त्यानंतरच एका छोट्या टॉपमुळं देखील प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आली. अनन्यानं या व्हिडिओमध्ये एक प्रचंड छोटा टॉप आणि ट्राऊजर परिधान केलं होत. तिला बाहेरील असलेल्या थंडीचा अंदाज न आल्यानं, ती व्हिडिओमध्ये थंडीच्या गार हवेमुळं कापताना दिसली. या व्हिडिओमध्ये अनन्यानं क्रिम कलरचं ट्राऊजर घातलं आहे. तसेच वरती तापकिरी रंगाची ब्रालेट परिधान केली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ती अचानक थंडीमुळं कापल्यानं, तिला सहकलाकार सिध्दांत चतुर्वेदीनं त्याच जॅकेट काढून तिला घातलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, शकुन बत्रा दिग्दर्शित चित्रपट ‘गहराइयां’ 11 फेब्रुवारी रोजी अमेझॉन मूव्हीजवर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोन, सिध्दांत चतुर्वेदी , अनन्या पांडे यांच्या सोबतच नसीरूद्दीन शाह (Naseeruddin shah) आणि रजत कपूर (Rajat Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच हा चित्रपट लग्न, घटस्फोट आणि सांस्कृतिक मतभेदांवर आधारित आहे. या चित्रपटाच शूटिंग कोरोना साथीच्या काळात गोव्यामध्ये शूट केलं होत.

 

Web Title : Gehraiyaan Ananya Panday | ananya panday wore mini red dress she had to adjust it many times

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Shankar Sampate Suspended | पुण्यातील अवैध धंद्देवाल्यांशी WhatsApp कॉलिंगवर सदैव संपर्कात राहणारा पोलीस कर्मचारी शंकर संपते निलंबित; जाणून घ्या प्रकरण

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर,
गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3573 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 33,914 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | खोटा दस्त अस्तित्वात आणुन मोठी आर्थिक फसवणूक ! हनिफ सोमजी, सोहेल सोमजी, अलनेश सोमजी आणि जेनिस सोमजीवर गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर,
चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Special Tips For Good Sleep | रात्री शांत झोप लागत नसेल तर उपयोगी पडतील एक्सपर्टच्या ‘या’ 9 टिप्स; जाणून घ्या