किल्ले लळिंग पायथ्यांशी त्यानं गळफास घेऊन केली आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहराजवळील काही अतंरावर असलेल्या लळींग गावात अतिप्राचिन लळिंग किल्ला आहे. या ठिकाणी एक विचिञ घटना घडली एका अज्ञात इसमाने किल्ला पायथा जवळील एका झाडाला दोर बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली.

हि बाब सकाळी उघडकीस आली. हे दृश्य पाहताच लोकांनी किल्ले पायथ्यांशी गर्दी केली. याबाबत मोहाडी पोलीसांना माहिती देण्यात आली. ती व्यक्ती कोण, कुठून आली. काही माहिती मिळु शकली नाही.

या अगोदर किल्ले लळिंग परिसरात हौदात महिलेचा मृतदेह सापडला होता. अद्याप मोहाडी पोलीसांना त्या बाबत माहिती मिळु शकली नाही. त्या गुन्हाची उकल झालेली नाही.

यामुळे लळिंग गावात नागरीकांत उलसुलट चर्चा रंगलेली होती. भितीचे वातावरण आहे.

लाल मिरची खाल्ल्याने वाढते आयुष्यमान ! संशोधकांचा दावा
तुम्हाला माहिती आहेत का कांद्याचे ‘हे’ ६ आश्चर्यचकित फायदे, जाणून घ्या
ग्रीन कॉफी’ मुळे बरा होऊ शकतो मधुमेह, ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे
पुरूषांना ‘या’ समस्या ठरू शकतात त्रासदायक, करा ‘हे’ रामबाण उपाय
तुम्हाला घोरण्याची सवय आहे का? मग घरच्याघरीच करा ‘हा’ खास उपाय
मेंदूची क्षमता वाढण्यासाठी ‘हे’ आहे रामबाण औषध, स्वयंपाक घरातच उपलब्ध