Health Test In 30 Sec | ‘या’ 3 सोप्या चाचण्या 30 सेकंदमध्ये सांगतील किती हेल्दी आहात तुम्ही? घरीच करा आरोग्य तपासणी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Test In 30 Sec | हेल्दी लाईफसाठी शरीराची नियमित तपासणी आवश्यक आहे. डेली रूटीनमध्ये सतत हेल्थ चेकअप करणे लोकांसाठी अवघड असते. परंतु वर्षात एकदा शारीराचे मॉनिटरिंग करण्याने आपल्याला वेळीच गंभीर आजार समजू शकतात. (Health Test In 30 Sec)

तुम्ही घरबसल्या काही सोप्या टेस्टद्वारे सुद्धा आरोग्य तपासणी करू शकता. या एक्सरसाईज काही सेकंदात तुमच्या आरोग्याशी संबंधी अनेक विशेष गोष्टी सांगू शकतात.

(Health Test In 30 Sec)

1. पहिली एक्सरसाईज –
आपल्या दोन्ही हातांची बोटे तळव्यात दाबून मुठ बनवा. हातांना सुमारे 30 सेकंदपर्यंत या स्थितीत ठेवा. जेव्हा हात उघडाल तेव्हा हात थोडे सफेद पडतील. असे ब्लड फ्लो कमी असल्याने होते. यानंतर पहा की, हातांचा रंग किती वेळाने पहिल्याप्रमाणे सामान्य होत आहे.

 

यामध्ये हात थोडे सुन्न होऊ शकतात किंवा तळव्यांपर्यंत रक्त पोहचण्यास उशीर लागू शकतो. हा आर्टेरिया सोरोसिसचा संकेत असू शकतो. यामध्ये हृदयातून शरीराच्या उर्वरित भागात ऑक्सीजन आणि आवश्यक पोषकतत्व घेऊन जाणार्‍या रक्त वाहिन्या जाड आणि कठिण होतात.

2. दूसरी एक्सरसाईज –
या टेस्टमध्ये नखाच्या मुळाला 5 सेकंदपर्यंत दाबून ठेवून हेल्थबाबत जाणून घेवू शकता. यामध्ये हाताचे नख 5 सेकंद दाबून सोडले जाते. मागील एक्सरसाईज प्रमाणेच यामध्ये सुद्धा नख काही काळासाठी सफेद पडते.

 

नखात ब्लड फ्लो परत येण्यास 3 सेकंदपेक्षा जास्त वेळ लागू नये. लक्षात ठेवा, ब्लड फ्लोची हालचाल प्रत्येक बोटावर वेगळ्या आजाराचे संकेत देते.

 

जर आंगठ्यात वेदना जाणवत असेल तर हा रेस्पिरेटरी संबंधी समस्येचा संकेत असू शकतो.
इंडेक्स फिंगर म्हणजे आंगठ्याच्या शेजारील बोट मोठे आतडे किंवा किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम खराब असल्याचे संकेत देऊ शकते.
मीडल आणि रिंग फिंगर कार्डियोव्हॅस्क्यूलर डिसीजकडे इशारा करते.
हाताच्या सर्वात छोट्या बोटात समस्या छोट्या आतड्यातील खराबीची वॉर्निंग साईन असे शकते.

 

3. तिसरी एक्सरसाईज –
या टेस्टसाठी जमीनीवर तोंडाच्या बळावर सरळ झोपा.
नंतर आपले हात शरीराच्या रेषेत सरळ आणा आणि दोन्ही पाय हळुहळु उचला.
या पोझिशनमध्ये शरीर सुमारे 30 सेकंद ठेवण्याचा प्रयत्न करा.
जर असे करण्यात तुम्हाला अडचण येत असेल तर कण्याच्या खालील भाग किंवा पोटाशी संबंधीत गडबड असू शकते.

 

Web Title :- Health Test In 30 Sec | these 3 test can easily detect your health in just 30 seconds

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Variant | भारतात केवळ 20% लोकसंख्येला ओमिक्रॉनचा धोका, व्हेरिएंटचे ‘सॉफ्ट टार्गेट’ कोण? जाणून घ्या

Punit Pathak | प्रसिद्ध कोरियोग्राफरने पहिल्यांदा पत्नीला झोपेतून उठवलं अन् झाला रोमँटीक, बेडरुम व्हिडीओ झाला व्हायरल

Nikita Dutta | ‘कबीर सिंह’च्या अभिनेत्री सोबत भररस्तामध्ये घडला धक्कादायक प्रकार, अभिनेत्रीला बसला मोठा धक्का