Work From Home : सतत बसून काम केल्यानं होतोय ‘हा’ त्रास, जाणून घ्या उपाय

पोलिसनामा ऑनलाईन – मी कोरोना महामारीचा विषय जागतिक स्तरावर गंभीर बनत चालला आहे.३ करोड पेक्षा जास्त लोक कोरोना संक्रमित झाले आहे,तर १० लाख पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहे.कोरोना संक्रमण रोखण्यासाठी देशात टाळेबंदी लावण्यात आली होती.यावेळी विविध कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली.त्यामुळे कर्मचारी घरी बसून काम करतात त्यामुळे त्यांना पाठ आणि कंभर दुखण्याच्या आजारांना सामोरे जावे लागते.

घरून बसल्या बसल्या काम करत असताना जास्त वेळ बसल्यास पाठीचे मणक्यांना त्रास होतो,ताईच जर आपण कोणताच व्यायाम करत नसाल तर बसतांना किंवा झोपताना पाठीला त्रास होऊ शकतो.झोपून काम केल्याने मांसपेशींना त्रास होतो.

यावरील उपाय :

१. घरून काम करताना वाकून काम करू नये जेणेकरून मांसपेशींना त्रास होणार नाही.लॅपटॉप ला टेबल वर ठेऊन काम करा.

२. आपले काम संपवण्यासाठी वेळ ठरवा.संच अक्म करत असताना लहान लहान ब्रेक घ्या.

३. घेतलेल्या ब्रेक मध्ये व्यायाम करा किंवा चाला.यामुळे मांसपेशींना चांगल्या राहतात.

४. नाष्ट्यांमध्ये प्रोटीन चा भरपूर वापर करा.तसेच सलाड आणि भाज्यांचा वापर करा.

५. केव्हा केव्हा शरीरात व्हिट्यामिन डी ची कमतरता असल्यास हाडांचे दुखणे वाढते.अश्यावेळी बाहेर जात असताना उन्हामध्ये थांबा.जेणेकरून शरीरामध्ये व्हिट्यामिन डी चा समावेश होईल.