अभिनेत्री मौनी रॉय आणि मंदिरा बेदीनं क्लिक केला ‘असा’ हॉट फोटो, चाहते म्हणाले – ‘lesbian’

पोलिसनामा ऑनलाइन –लॉकडाऊनमध्ये आता दोन अभिनेत्रींचा असा एका फोटो समोर आला आहे ज्यानंतर लोकांनी त्यांना लेस्बियन म्हटलं आहे. बॉलिवूडमधील दोन हॉट अभिनेत्रींचा हा फोटो आहे. या अभिनेत्रींचं नाव आहे मौनी रॉय आणि मंदिरा बेदी.

सध्या अनेक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. अशात मौनीचा आणि मंदिराचा हा फोटो समोर आला आहे. या फोटोत दिसत आहे की, मौनीनं मंदिराच्या गळ्यात हात टाकत तिला मिठी मारली आहे. दोन्हीही खूप हॉट अवतारात दिसत आहेत. मौनी तर ब्लॅक ब्रामध्ये कमालीची हॉट दिसत आहे. दोघींचा हा फोट व्हायरल होताना दिसत आहे.

सध्या व्हायरल होणाऱ्या या फोटोवर हजारो लाईक आणि कमेंट केली आहे. काहींनी या फोटोचं कौतुक केलं आहे तसं काहींनी या दोघींना लेस्बियनही म्हटलं आहे. एकानं तर त्यांना कोरोना आठवण करून देत म्हटलं की, इट्स कोरोना टाईम… इट्स कोरोना टाईम.” काही चाहते असेही आहे ज्यांना हा फोटो प्रचंड आवडला आहे आणि त्यांनी इतरांना सोशलवरून शेअर केला आहे. अजूनही अनेक युजर्स आणि चाहते कमेंट करत फोटोवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B-iCO7nnUMx/