मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलची बहीण तनीषा मुखर्जी अनेक दिवसांपासून चित्रपटांमध्ये दिसली नाही, मात्र तिच्या फोटोंमुळे ती नेहमी चर्चेमध्ये असते. तनीषा नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो तुम्ही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहू शकता.
तनीषा सोशलवर खूप अॅक्टिव्ह असते. तिचे इन्स्टाग्रामवर 7 लाखपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती चाहत्यांशी सोशलवर संवाद देखील साधत असते. चाहत्यांसाठी ती नेहमी फोटो शेअर करत असते.
तनीषाने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. हे फोटो शेअर करुन तनीषाने लिहले आहे की, ‘It’s the weekend! Time to let go….dance ……play …have fun…’तनीषाच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज खूप पसंत पडला आहे. एका युजरने तनीषाच्या फोटोला कमेंट करुन लिहले की, ‘टू हॉट टू हैंडल’\
तनीषाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर तिने फार कमी चित्रपटात काम केले आहे. तनीषाने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक मोठमोठे प्रोजेक्ट केले मात्र तरीदेखील तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही. तनीषा ‘बिग बॉस’च्या ७ व्या पर्वा व्यतिरिक्त ‘तुम मिलो तो सही’, ‘अंतर’, ‘पॉपकॉन खाओ’, ‘टू वन थ्री’, ‘बी केअरफुल’ अशा अनेक चित्रपटात झळकली आहे. त्याचबरोबर ती हिंदी मराठी, तामिळ व तेलगू चित्रपटांतही दिसली आहे.
- थंडीच्या दिवसात प्या ‘आल्याचे पाणी’, होतील ‘हे’ 4 फायदे !
- ‘कापूर’ वाढवेल तुमचे आरोग्य आणि सौंदर्य ! जाणून घ्या 5 फायदे
- बटाट्याची साठवण करताना ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा
- सावधान ! ‘च्युइंगम’ चुकून गिळल्यास होऊ शकतात ‘या’ 4 गंभीर समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने हात धुवा स्वच्छ, अनेक गंभीर आजारांपासून होईल बचाव
- प्रमाणापेक्षा जास्त घाम का येतो ? जाणून घ्या 3 कारणे आणि 3 उपाय !