तुम्ही सुध्दा घरबसल्या दरमहा कमवा 20000, फक्त करावं लागेल ‘हे’ काम, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – तुम्ही घर बसल्या देखील कमी वेळेत जास्त पैसे कमावू शकतात. परंतू अनेकांना याची माहिती नाही की हे पैसे कसे कमावता येतात. सध्या बाजारात असे मोबाइल अ‍ॅप आणि वेबसाइट आहेत ज्यातून तुम्ही चांगली कमाई करु शकतात. तर दुसरी पद्धत जाहिरातीवर क्लिक करण्याची देखील आहे ज्यातून तुम्ही पैसे कमावू शकतात. यासाठीच्या अनेक कंपन्या आहेत ज्या तुम्हाला घर बसल्या फक्त वेबसाइटवर येणाऱ्या जाहिरातीवर क्लिक करण्याचे पैसे देतात.

पीटीसी वेबसाइट –
सर्वात आधी या वेबसाइटवर अकाउंट सुरु करताना त्यांचे नियम आणि अटी जाणून घ्या. त्यात अनेक वेबसाइट आहेत ज्या फोन आणि टॅबलेटवर क्लिक करण्यात येणाऱ्या जाहिरातीसाठी पैसे देत नाही. अशा वेळी लॅपटॉप किंवा कंप्युटरचा वापर करावा लागतो.

Neobux – या कंपनीचे नाव पीटीसी वेबसाइटवर सर्वात वरच्या यादीत आहे. या साइटवर सर्वात जास्त दर देण्यात येतो, 2 डॉलर कमाई झाली की कंपनी तुम्हाला पैसे देते. त्यानंतर तुम्हाला 1 डॉलर कमाई झाल्यानंतर पैसे देते. जर तुम्ही जाहिरातींवर क्लिक करुन पैसे कमावू इच्छित असाल तर ही वेबसाइट उत्तम आहे.

ClixSense – या वेबसाइटवरुन तुम्ही उत्तम कमाई करु शकतात. एका रिपोर्टनुसार या वेबसाइटवरुन अनेक भारतीय 15,000 रुपयापर्यंत कमाई करतात. या साइटवरुन तुम्हाला वय, लिंग आणि लोकेशनच्या आधारे जाहिराती दिल्या जातात. ही साइट तुम्हाला PayPal, Payoneer वॉलेट द्वारे पैसे देतात.

Swagbucks – पीटीसी जाहिराती या कंपनीचे मोठे नाव आहे. या माध्यमातून तुम्ही तुमच्या जवळपासच्या नव्या वस्तू आणि सेवांबद्दल जाणून घेऊ शकतात. विशेष म्हणजे जाहिरातीवर क्लिक केल्यावर तुम्हाला पॉइंट देखील देण्यात येते. यातून तुम्ही अमेझॉनवर शॉपिंग करता येते.

PrizeRebel – ही कंपनी ऑनलाइन सर्वेच्या आधारे तुम्हाला पैसे कमावण्याची संधी देते. या साइटवर दर महिन्याला 10-12 हजार रुपये कमावू शकतात. येथे तुम्ही 100 प्वाइंट कमावतात तेव्हा तुम्हाला 1 डॉलर देण्यात येतो. हे पैसे तुम्हाला पेपाल अकाऊंटवरुन देखील मिळतात.

Visit : Policenama.com