IAS Couple News | IAS पती विरोधात महिला IAS ची पोलिसांत धाव; म्हणाली – ‘हनीमूनला समजलं की तो…’

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – IAS Couple News | एका महिला आयएएस अधिका-यानी (Female IAS Officers) आपल्या आयएएस पतीवर (IAS Husband) शारीरिक अक्षमता, मारहाण आणि लाखो रूपये गडप केल्याचा आरोप (Allegations) करत त्याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. तर महिला आयएएसकडून पतीवर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करत असल्याचे पोलिसांनी (Police) सांगितलं आहे. आयएएस दाम्पत्याचा (IAS Couple News) खाजगी वाद आता उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) लखनौच्या पोलीस ठाण्यात (Lucknow Police Station) पोहचला आहे.

याबाबत माहिती अशी की, या दोघांचा 5 मे 1990 रोजी विवाह झाला होता. तर, हनीमुन दरम्यान तिला समजलं की, तिचा पती शारीरिक रूपाने सक्षम नाही. पण उलट तोच तिच्यावर शारीरिक अक्षमतेचा आरोप लावत तिला मारहाण करू लागला होता. दरम्यान, पतीच्या शारीरिक कमजोरीमुळे कधी तिचा परिवार पूर्ण होऊ शकला नाही. ‘तिचा पती नेहमीच तिला एखाद्या दुसऱ्या महिलेकडे जाण्याचा धमकी देत होता आणि विरोध केल्यावर मारहाण करत होता’. असा आरोप महिला आयएएसने लावला आहे. (IAS Couple News)

काही महिन्यांपूर्वी महिला आयएएस आणि तिच्या आईला कोरोना (Corona) झाला होता. तर स्थिती गंभीर झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या दरम्यान तिच्या पतीने तिच्या बॅंक खात्यातून 19.50 लाख रुपये गायब केले आहेत. त्यासोबतच पतीने डॉक्टरला न दाखवता त्यांना चुकीची औषधे देण्याचा प्रयत्न केला असल्याचे महिलेनं सांगितलं.

तसेच, कोरोना दरम्यान तिला ब्लॅक फंगससारखा (Black Fungus) गंभीर आजारही झाला होता. पण पतीने तिला याची माहिती दिली नाही. जेणेकरून वेळेवर माझ्यावर योग्य उपचार करता येऊ नये आणि समस्या अधिक गंभीर व्हावी. तेच लग्नाच्या इतक्या वर्षानंतर अशाप्रकारचे आरोप लावण्यावरून तिला सवाल विचारला असता, परिवार तुटण्यापासून वाचवण्यासाठी ती इतक्या वर्षांपासून त्रास सहन करत राहिली. पण आता प्रकरण हाताबाहेर गेलं असल्याचे तिने सांगितलं.

Web Title : IAS Couple News | female ias file police complaint against ias husband
says came to know that he is impotent

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’