IND Vs NZ | मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियाला 3 मोठे धक्के ! दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – IND Vs NZ | आजपासून मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड (IND Vs NZ) यांच्यातील दुसऱ्या टेस्टला सुरुवात होणार आहे. पण ह्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला (Team India) 3 मोठे धक्के बसले आहेत. इशांत शर्मा (Ishant Sharma), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अजिंक्य रहाणे (Ainkya Rahane) हे तीन खेळाडू दुखापतीमुळे मुंबई टेस्टमधून (Mumbai Test) आऊट झाले आहेत. बीसीसीआयने (BCCI) ट्विटरद्वारे याची माहिती दिली आहे.

या अगोदर भारत आणि न्यूझीलंड (IND Vs NZ) यांच्यात कानपूर (Kanpur Test) या ठिकाणी पहिली टेस्ट झाली होती.
पण हि टेस्ट ड्रॉ झाल्यानं टीम इंडियाला ही सीरिज जिंकणे आवश्यक आहे.
पण हि टेस्ट सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
मुंबई टेस्टमधून विराट कोहली (Virat Kohli) पुनरागमन करणार आहे. तो अजिंक्य रहाणेच्या जागी खेळणार आहे.

 

Web Title :- IND Vs NZ | india vs new zealand mumbai test ishant sharma ajinkya rahane and ravindra jadeja ruled out of the 2nd test mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Dr Amol Kolhe | राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हेंची थेट मोर्दीवर टीका; म्हणाले – ’लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापता, मग मृत्यूंची पण जबाबदारी घ्या’

Home Loan ट्रान्सफर करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, छोटी चूक सुद्धा पडू शकते महागात; जाणून घ्या

Pune Police Inspector Promotion List | पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड आणि CID मधील 34 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची सहाय्यक आयुक्त – ACP / पोलिस उप अधीक्षक – DySP पदी बढती अन् बदली देखील, जाणून घ्या सर्वांची नावे आणि नवीन नियुक्तीचे ठिकाण

Vaani kapoor | वाणी कपूरने गोल्डन स्किन टच थाई हाई स्लिट गाऊन परिधान करुन केलं ‘चंडीगढ करे आशिकीचं’ प्रोमोशन, बोल्ड फोटो पाहून चाहते म्हणाले…

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 952 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Police Inspector Promotion List | राज्यातील 175 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची सहाय्यक आयुक्त-ACP / पोलिस उप अधीक्षक-DySP पदी बढती अन् बदली देखील, जाणून घ्या सर्वांची नावे आणि नियुक्तीचे ठिकाण

NHM Mumbai Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई इथे लवकरच भरती; पगार 70 हजार रुपयापर्यंत, जाणून घ्या

Life Certificate | वाढवली हयातीचा दाखल जमा करण्याची शेवटची तारीख, आता ‘या’ तारखेपर्यंत जमा करू शकता