Indian Currency | दिवाळीच्या निमित्ताने 1, 5 आणि 10 रुपयांची ‘ही’ नोट बनवू शकते तुम्हाला मालामाल, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Indian Currency | देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. या दरम्यान मोठी कमाई करण्याची एक आयडिया आम्ही सांगणार आहोत. दुर्मिळ नाणी आणि नोटा (Indian Currency) जमवण्याचा अनेकांना छंट असतो, तसेच ही करन्सी मोठी किंमत देऊन खरेदी करणारे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. तुमच्याकडे सुद्धा अशा दुर्मिळ नोटा असतील तर तुम्ही मालामाल होऊ शकता.

ट्रॅक्टरचे चित्र असलेली पाच रूपयांची नोट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 30,000 रूपये सहज मिळतील. सोबत यामध्ये 786 संख्या असावी. अशी नोट (Indian Currency) तुम्ही Coinbazzar वेबसाइटवर विकू शकता.

* 1 रुपयाच्या नोटचे मिळतील 45,000 रुपये

तुमच्याकडे 1957 मध्ये गव्हर्नर पटेल यांच्या सहीची 1 रुपयाची नोट असेल आणि तिचा सीरियल नंबर 123456 असेल तर ही नोट 45000 रुपयात कॉईन बाजारवर विकू शकता.

* 10 रुपयांची नोट देईल 25,000

1943 मध्ये ब्रिटिश राजवटीत आलेल्या 10 रुपयाच्या नोटीवर सी. डी. देशमुख यांची सही आहे. अशा नोटेच्या बदल्यात 20-25 हजार रुपये मिळू शकतात.

* कशी करावी विक्री

coinbazzar.com वेबसाइटवर जाऊन सेलर म्हणून स्वताला रजिस्टर करा.
यानंतर नाण्याचे नोटेचे छायाचित्र ऑनलाइन अपलोड करून सेलवर लावू शकता.
येथून इच्छुक लोक तुमच्याशी संपर्क साधतील. तुम्ही घरबसल्या लाखो रूपये जमवू शकता. (Indian Currency)

Web Title :- Indian Currency | indian currency at diwali festival rs 1 5 10 note can fetch got good profit know full details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Pune | केंद्र सरकारने कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात ‘कपात’; जाणून घ्या पुण्यातील दर

Pune Crime | 200 वाहन चोरी करणारा सराईत गुन्हे शाखेकडून गजाआड, 36 लाखांच्या 51 दुचाकी जप्त

Diwali 2021 | दिवाळीच्या रात्री आवश्य खा ‘ही’ एक गोष्ट; ‘प्रगती’-‘आनंदा’ला लागणार नाही कुणाची ‘नजर’

Tax Refund | करदात्यांची दिवाळी ! CBDT ने 91.30 लाख करदात्यांना केला 1.12 लाख कोटी रुपयांचा कर परतावा