Iron Rich Foods | तुमच्याही शरीरात लोहाची कमतरता असेल तर आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. विशेष म्हणजे आपल्या आहाराकेडे. (Iron Rich Foods) जर आपल्या आहारातपोषक अन्न नसेल, तर आपल्या अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागेल (Health Tips). तसेच आजकाल बऱ्याच जणांच्या शरीरात लोहाची कमतरता असते (Iron Rich Foods). तर आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केले तर तुम्हाला लोहाची कमतरता होणार नाही. (Add This 6 Iron Rich Foods On Your Diet)

 

– पालक (Spinach)
पालकामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोहही असते. जे हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर मातकरण्यास मदत करते.

 

– आवळा (Amla)
आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी, लोह आणि कॅल्शियमसारखे अनेक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होते.

 

– बीटरूट (Beetroot)
बीटरूट खाल्ल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढते, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. त्यामुळे बीटरूट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

– फळे भाज्या (Fruits And Vegetables)
शरीरातील लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी फळे आणि भाज्यांचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे. विशेषतः हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर लोह असते. त्यामुळे तुम्ही त्या खाल्ल्या पाहिजेत.

 

– तुळस (Basil)
तुळशीच्या पानांच्या सेवनाने शरीरातील लोहाची कमतरता दूर करता येते. तुळशी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

 

– कडधान्ये आणि तृणधान्ये (Cereals)
संपूर्ण धान्य आणि कडधान्ये तुम्हाला तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत करू शकतात. तसेच डाळींमध्येही हिमोग्लोबिन जास्त प्रमाणात आढळते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Iron Rich Foods | add this 6 iron rich foods on your diet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Morning Health Tips | आपल्या दिवसाची सुरूवात करताना करा ‘या’ पोषक ड्रिंक्सपासून, मिळतील आरोग्यदायी फायदे

 

Remedies For Hair | केसांना दाट बनविण्यापासून ते खाज थांबविण्यापर्यंत करा या गोष्टींचा वापर, जाणून घ्या ‘ब्राह्मी’चे 6 फायदे

 

Weight Loss Tips | तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल, तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या