Janhavi Kapoor-Oops Moment | जान्हवी कपूरचा ड्रेस उडाला हवेत, हाताने ड्रेस सावरुन कसबसं वाचवली ‘लाज’; झाली Oops Moment ची शिकार (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Janhavi Kapoor-Oops Moment | बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती सोशल मीडियावर नेहमीचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत (Janhavi Kapoor-Oops Moment) असते.

त्यामुळे जान्हवीला बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. जान्हवी कपूर नेहमीच छोट्या कपड्यांमध्ये कॅमेरा मध्ये स्पॉट होत असते. परंतु नुकतंच तिच्या छोट्या कपड्यामुळे ती ओप्स मोमेंटची (Janhavi Kapoor-Oops Moment) शिकार झाली आहे.

जान्हवीनं एकदा छोटा ड्रेस घातला होता, आणि तिच्या कारकडे जात असताना मात्र अचानकपणे तिचा तो ड्रेस हवेमध्ये उडाला. ती ओप्स मूमेंटची शिकार झाली. तसेच नंतर अचानकपणे तिनं पटकन आपला ड्रेस हातानं सावरून आपली लाज वाचवली.

https://www.instagram.com/tv/CVQv__Vg58Y/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, जान्हवीचा (Janhavi Kapoor) हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तसेच व्हायरल झाल्यानंतर तिच्या या व्हिडिओला अनेक लोकांनी प्रचंड प्रमाणाक ट्रोल केलं. तर एका नेटकऱ्यामनं कमेंटमध्ये लिहिलं की, “असे कपडे संभाळता येत नाही, तर घातलेस कशाला.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं, “मज्जा येता येता राहिली.” असं कमेंटमध्ये लिहिलं होतं.

तर कित्तेक नेटकऱ्यांनी हसण्याची इमोजी पाठवून तिला ट्रोल केलंय.

https://www.instagram.com/tv/CVQv__Vg58Y/?utm_source=ig_web_copy_link

Web Title :- Janhavi Kapoor-Oops Moment | janhvi-kapoor-oops-moment-caught-in-front-of-camera

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sukanya Samriddhi Yojana (SSY) | नवीन वर्षात तुमच्या कन्येला द्या सुकन्या समृद्धी योजनेची भेट, जाणून घ्या पूर्ण डिटेल

Sharmila Tagore | करिना कपूरपेक्षाही हॉट होती तिची सासू शर्मिला टैगोर, बिकिनीवरील फोटो पाहून तुम्हालाही…

7th pay commission | जुनी पेन्शन योजना देण्यावर विचार करतंय मोदी सरकार, जाणून घ्या कोणत्या कर्मचार्‍यांना होणार फायदा

Aadhaar Card Updates | आधार कार्डमध्ये ऑनलाईन अपडेट करा आपली जन्म तारीख, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

Pune Crime | कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीतील अट्टल गुन्हेगार रूपेश मारणे वर्षभरासाठी स्थानबध्द ! पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 50 जणांवर MPDA ची कारवाई

Vastu Tips : नवीन वर्षापूर्वी घरात ठेवलेल्या ‘या’ अशुभ वस्तू बाहेर काढा, व्हाल मालामाल