Jay Pawar With Actress Urvashi Rautela | शरद पवारांच्या नातवाचा बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल

मुबंई : पोलीसनामा ऑनलाइन – Jay Pawar With Actress Urvashi Rautela | राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्राच्याच नाहीतर देशाच्याही राजकारणातील केंद्रबिंदू असतात. महाराष्ट्रात असलेल्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे शिल्पकारही शरद पवार आहेत. पवार नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावरून चर्चेत असलेले पाहायला मिळतात. मात्र आता ते राजकारणामुळे नाहीतर त्यांच्या नातवामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचे नातू जय पवार यांचा एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत (Jay Pawar With Actress Urvashi Rautela) व्हायरल झाला आहे.

 

जय पवार (Jay Pawar) हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र आहेत. जय पवार यांचा ज्या अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल होत आहे, ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला आहे. जय पवार यांचा आणि उर्वशीचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

 

https://www.instagram.com/p/Cbe1tlkq3F_/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

 

जय पवार आणि उर्वशी रौतेलाचा हा फोटो इन्स्टाग्रामवरील ‘cine riser official’ या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
त्यासोबतच त्यांनी हा फोटो दुबईच्या (Dubai) बुर्ज-अल-अरब (Burj al-Arab) येथील असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, उर्वशी आणि जय पवार यांचा फोटो व्हायरल झाल्याने ते दोघे एकमेकांना डेट तर नाही ना करत?,
त्यांचा हा फोटो नेमका कधीचा आहे असे अनेक प्रश्व नेटकऱ्यांनी केले आहेत. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

 

 

Web Title :- Jay Pawar With Actress Urvashi Rautela | sharad pawar grandson jay pawar spotted with actress urvshi rautela photo goes viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uric Acid | ‘यूरिक अ‍ॅसिड कंट्रोल’ करायचे असेल तर उन्हाळ्यातील ‘या’ 5 फ्रूट्सचा डाएटमध्ये करा समावेश

 

Pune Crime | पुण्यातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याच्या बहाण्याने 90 लाखांची फसवणूक, सिंहगड रोड पोलिसांकडून दोघांना अटक

 

NCP Pune | पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ! शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

 

Esha Gupta Monokini Photo | ईशा गुप्तानं असे कपडे घालून काढले मादक फोटो, फोटोतील बोल्डनेस पाहून चाहत्यांची खिळली नजर..

 

Maharashtra Weather Update | दक्षिण कोकणात कोसळणार पावसाच्या सरी; ‘या’ 4 जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या पुण्यात काय स्थिती ?