Leaves To Reduced Blood Sugar | ‘ही’ 5 पाने चावल्याने ब्लड शुगर पडते बाहेर, वाढते इन्सुलिनचे प्रॉडक्शन, डायबिटीज (Diabetes) होईल मुळापासून नष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Leaves To Reduced Blood Sugar | चुकीची जीवनशैली हे डायबिटीजचे कारण आहे. पण काही सवयी सुधारून डायबिटीज मुळापासून नष्ट करता येतो. डायबिटीज प्री-डायबिटीज स्टेजमध्ये असेल तर काही देशी पाने चावून खाल्ल्याने ब्लड शुगर कंट्रोल ठेवता येते. पूर्वी या पानांचा उपयोग आयुर्वेदात उपचारासाठी केला जात होता (Leaves To Reduced Blood Sugar). आता विज्ञानानेही ते सिद्ध केले आहे. कोणती पाने चघळल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही ते जाणून घेऊया (5 Leaves Reduced Blood Sugar).

१. कोरफडीची पाने (Aloe Vera Leaves) –

एनसीबीआय म्हणजेच अमेरिकन नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या संशोधनानुसार, कोरफडमध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म असल्याने ब्लड शुगर कमी होते. कोरफडीची पाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने इन्सुलिनचे उत्पादन वाढू शकते. (Blood Sugar)

२. सिताफळचे पाने (Custard Apple Leaves) –

सिताफळची पाने चघळल्याने ब्लड शुगर पूर्णपणे कमी होते. प्री-डायबेटिक अवस्थेत सिताफळची पाने रोज सकाळी चावून खाल्ल्याने डायबिटीज मुळापासून नाहीसा होतो. (Leaves To Reduced Blood Sugar)

३. कडुनिंब (Neem Leaves) –

कडुलिंबामध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. पण त्याच्या पानांनी ब्लड शुगर नियंत्रित ठेवता येते. एनसीबीआयच्या संशोधनात असे म्हटले आहे की, कडुलिंबाच्या पानांमुळे डायबिटीज कंट्रोल होतो.

४. आंबा (Mango Leaves)

आंब्याची पाने औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. त्याच्या पानांमध्ये ३ बीटा टेकेक्सारॉल आणि इथाइल एसिलेट कंपाऊंड असते जे हायपरग्लायसेमिया कंट्रोल करते.

५. तुळस (Basil Leaves) –

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्मासह अँटी डायबिटीज गुणधर्म आहे. तुळशीमध्ये हायपोग्लायसेमिया गुणधर्म असल्याने ब्लड शुगर कमी होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

Vitamins For Eyes | ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जाऊ शकते डोळ्यांची दृष्टी,
पाहण्याची होईल समस्या, आजच व्हा सावध