Maharashtra IAS Transfers | राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची बदली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IAS Transfers | राज्यातील 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी (दि.15) जारी करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेचे Pune Municipal Corporation (PMC) आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. राजेंद्र भोसले (IAS Dr Rajendra Bhosale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.(Maharashtra IAS Transfers)

या अधिकाऱ्यांची झाली बदली

  1. विक्रम कुमार (IAS:MH:2004) महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांची अतिरिक्त महानगर आयुक्त, MMRDA, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  2. डॉ. राजेंद्र भोसले (IAS:MH:2008) यांची महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  3. लहू माळी (IAS:MH:2009) यांची संचालक, आपत्ती व्यवस्थापन, R&FD, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  4. कैलाश पगारे (IAS:MH:2010) व्यवस्थापकीय संचालक, M.S. कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांची एकात्मिक आदिवासी विकास योजना, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : शुल्लक कारणावरुन पतीकडून पत्नीला बॅटने मारहाण, मुलीची पोलिसांत तक्रार

Pune Pimpri Crime News | सैन्य दलातील प्रियकरासोबत झेंगाट ! प्रेमात अडथळा, पतीचा ‘असा’ काढला काटा; पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आरोपींच्या आवळल्या मुसक्या (Video)

Supriya Sule On Ajit Pawar | निवडणूक रोखे प्रकरणांवर श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळेंची मागणी, अजित पवारांच्या टीकेलाही दिले उत्तर

Lok Sabha Election 2024 | उद्या वाजणार लोकसभा निवडणुकीचे बिगुल! आचारसंहिता लागू होणार, निवडणुक कार्यक्रम होईल स्पष्ट

Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : टेम्पोला मिक्सरची पाठीमागून धडक, चालकाचा मृत्यू

पुण्यात असलेले देशातील एकमेव आसनस्थ बालाजी मंदिर भक्तांचे श्रध्दास्थान; पद्मासन मुद्रेत दगडी सिंहासनावर बालाजी विराजमान

PM Surya Ghar Yojana | प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी महावितरण सज्ज; 662 ग्राहकांचा प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा आळंदी, चाकण परिसरातील दारु भट्टीवर छापा, 15 लाखांचा मुद्देमाल नष्ट