Photos : डॉगी सोबत बाहेर फिरताना दिसली मलायका अरोरा, चेहऱ्यावर होता ‘मास्क’ !

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा आपल्या बोल्ड आणि बिंधास्त फोटोशुटमुळं नेहमीच चर्चेत असते. सोशलवर ती आपल्या हॉटनेस आणि फिटनेससाठी फेमस आहे. आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. अलीकडेच्या मलायका तिच्या डॉगीला घेऊन बाहेर टेहाळताना दिसली.

मलयाकाचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या व्हायरल होत आहेत. हे फोटो ब्रांद्र्यातील आहेत. मलायका तिचा पेट डॉग कॅस्पर सोबत फिरताना दिसत आहे. सध्या हे फोटो खूप चर्चेत आहेत.

लुकबद्दल बोलायचं झालं तर ती एकदम सिंपल लुकमध्ये दिसत आहे. सेफ्टी लक्षात घेता तिनं मास्कही लावलं आहे. मलायका आणि कॅस्पर यांची खास बाँडिंग आहे. त्याच्या बद्दल ती अनेकदा माहिती शेअर करत असते.

https://www.instagram.com/p/CClqtMDgoK_/

46 वर्षांची मलायका आजही खूपच यंग दिसते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेत असते. या वयातही मलायका कमालीची हॉट आणि सेक्सी दिसते. भल्या भल्या अभिनेत्री तिच्या हॉटनेसपुढे फिक्या पडतात. मलायक बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळेही चर्चेत असते. आता दोघांनीही त्यांचं नातं ऑफिशियल केलं आहे.

मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. आजवर मलायकानं अनेक सिनेमात आयटम नंबर केले आहेत जे खूप गाजले आहेत.

https://www.instagram.com/p/CCkuEs9hsgy/