Malaika Arora Workout Look | मलाइका अरोराच्या वर्कआऊट लूकने चाहत्यांचे वेधलं हृदय, पाहा व्हायरल फोटो..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बहुचर्चित अभिनेत्री आणि मॉडेल मलाईका अरोरा नेहमीच नेटकरांच्या कॉन्ट्रोव्हर्सी मध्ये येते (Malaika Arora Workout Look). ती फिटनेस आणि वर्कआउट बाबत अतिशय गंभीर दिसते. अनेकदा तिचे योगा आणि वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात (Malaika Arora Workout Look).

मलाइका अरोराला (Malaika Arora) नुकतंच दिवा योगा सेंटरच्या बाहेर स्पॉट केला गेलं आहे. यामध्ये मलाइका अरोरा वर्कआउट (Malaika Arora Workout Look) केल्यानंतर बाहेर येताना दिसली आणि लगेचच पपराजीने कॅमेरामध्ये तिला कैद केलं. व्हायरल झालेल्या या फोटोज मध्ये मलाइकाचा वर्कआउटचा लूक (Malaika Arora Workout Look) आहे.

मलाइकाने काळ्या रंगाचं शॉर्ट टॉप आणि खाली हिरव्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे. तिनं डोळ्यांना शेड्स लावले आहेत. तसेच तिनं आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे. आपल्या लूकला (Malaika Arora Killer Look) पूर्ण करण्यासाठी तिनं पायामध्ये गुलाबी कलरची स्लीपर घातली आहे. मलाइकाचा हा वर्कआउट लूक नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.

दरम्यान, मलाइका अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यमुळे नेटकऱ्यांच्या चर्चेत येते. अलीकडे तिच्या आणि अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) नात्याबद्दल चांगल्या चर्चा रंगतात. लवकरच ते दोघं लग्न (Malaika Arora-Arjun Kapoor Marriage) करणार असल्याचं तिने एका इंटरव्यूमध्ये सांगितला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Katrina Kaif Pregnancy News | लवकरच कतरिना-विकीच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसला BABY BUMP…!

Namrata Malla Viral Video | पारंपारिक लूकमध्ये नम्रता मल्लाने दाखवला हॉटनेसचा तडका, पाहा व्हायरल व्हिडिओ..

Rubina Dilaik Baby Bump | हॉस्पिटलच्या बाहेर दिसली रुबीना दिलैक, पपराजीने BABY BUMP केला कॅमेरात कैद..!

Urfi Javed Topless Photoshoot | उर्फी जावेदनं केलं टॉपलेस फोटोशूट, शेअर केले शूटिंगचे BTS..

Disha Patani Outing Look | ‘दिशा’च्या आऊटिंग लूकवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा, पाहा व्हायरल फोटो..!

Janhavi Kapoor Lady Boss Look | जान्हवी कपूरच्या ‘लेडी बॉस’ लूकने नेटकऱ्यांना केलं घायाळ, पाहा फोटोतील तिचा बिंदास अंदाज..