सनकी आतिशबाज ! ‘प्रायव्हेट पार्ट’मधून सोडलं ‘रॉकेट’, जळालं शरीर

एडिनबर्ग (स्कॉटलँड) : वृत्तसंस्था – जगभरात अनेक लोक फटाक्यांची आतिशबाजी करण्याचा शौक ठेवतात. मात्र कधीकधी आतिशबाजीचा स्टंट करणे अंगलट येऊ शकते. अशीच घटना स्कॉटलँडमध्ये घडली आहे. एका विक्षिप्त स्कॉटिश व्यक्तीने त्याच्या अंगावरून रॉकेट उडवण्याचा प्रयत्न केला. रॉकेटच्या आगीने हा तरुण गंभीररीत्या भाजला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सनकी आतिशबाज, प्राइवेट पार्ट से छोड़ा रॉकेट, जला बदन, वीडियो वायरल

व्हिडिओमध्ये दोन तरुण दिसत आहेत. यातील एक तरुण त्याच्या शरीराच्या विशिष्ट भागात रॉकेट ठेवतो आणि मित्र ते रॉकेट पेटवतो. रॉकेटला आग लागल्यामुळे तो तरुण गंभीररित्या भाजला. तसेच पुढे पळण्याचा प्रयत्न करताना रॉकेटचा स्फोट झाला.

सनकी आतिशबाज, प्राइवेट पार्ट से छोड़ा रॉकेट, जला बदन, वीडियो वायरल

सनकी आतिशबाज, प्राइवेट पार्ट से छोड़ा रॉकेट, जला बदन, वीडियो वायरल
व्हिडिओ पाहताना असे दिसते की घराच्या मागील बागेमध्ये त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. हा व्हिडिओ स्कॉटलंडचा आहे हे तरुणांच्या बोलण्यावरून अंदाज लावला जात आहे . सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.

सनकी आतिशबाज, प्राइवेट पार्ट से छोड़ा रॉकेट, जला बदन, वीडियो वायरल

रॉयल सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ अ‍ॅक्सीडेंटच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘फटाक्यांशी कोणीही खेळू नये म्हणून आम्ही फटाके उडवण्याची एक मार्गदर्शक सूचना तयार केली आहे. फटाक्यांचा हा व्हिडिओ चिंताजनक आहे. अशा पद्धतीने फटाक्यांशी खेळू नका.’

सनकी आतिशबाज, प्राइवेट पार्ट से छोड़ा रॉकेट, जला बदन, वीडियो वायरल

Visit : Policenama.com