Manoj Jarange Patil | मरोज जरांगे यांचा महाराष्ट्र दौरा, १५ नोव्हेंबरपासून सुरूवात; अशी आहे रूपरेषा…

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे आता संपूर्ण महाराष्ट्रात दौरा (Maharashtra Tour) करणार आहेत. तशी घोषणा जरांगे यांनी केली असून हा दौरा १५ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. राज्य सरकारने (State Govt) नोंदी असलेल्या मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असले तरी काही राजकीय नेते आणि सरकारमधील मंत्र्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) देखील आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

१५ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात मनोज जरांगे हे ठिकठिकाणी जाऊन मराठा समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत. यामुळे आगामी काळात देखील राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार आहे.

असा आहे जरांगेंचा (Manoj Jarange Patil) महाराष्ट्र दौरा

  • १५ नोव्हेंबर – वाशी, परांडा करमाळा
  • १६ नोव्हेंबर – दौंड, मायनी
  • १७ नोव्हेंबर – सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर आणि कराड
  • १८ नोव्हेंबर – सातारा, वाई, रायगड
  • १९ नोव्हेंबर – रायगड, पाचाड, महाड, मुळशी आळंदी
  • २० नोव्हेंबर – तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर, खालापूर, कल्याणा
  • २१ नोव्हेंबर – ठाणे, पालघर, त्र्यंबकेश्वर
  • २२ नोव्हेंबर – विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर
  • २३ नोव्हेंबर – नेवासा, शेवगाव, बोधगाव

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Firing News | धक्कादायक! पुण्यात सराफा व्यवसायिकावर गोळीबार करुन दागिन्यांची बॅग पळवली, हल्लेखोरांनी झाडल्या 6 गोळ्या

Pune Crime News | ट्रेडिंगमधून मोठा परतावा देण्याच्या आमिषाने पुण्यातील तरुणीची फसवणूक

Pune PMC News | महापालिका प्रशासनाच्या अनियोजीत कामांचा भुर्दंड ‘लाखांमध्ये’

Crime News | कंपनीत पैसे गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची कोट्यवधीची फसवणूक, पुण्यातील प्रकार

NCP Hearing Today in Supreme Court | राष्ट्रवादी पक्ष कुणाचा?; निवडणूक आयोगासमोर आज दुपारी सुनावणी, शरद पवार उपस्थित राहणार

Pune Crime News | बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन घेण्याचा प्रयत्न, पुणे धर्मादाय आयुक्त कार्य़ालयातील 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Kareena Kapoor – Singham Again | चेहऱ्यावर जखम, हातात बंदूक आणि धगधगती आग.. ‘Singham Again’ मध्ये बाजीरावसोबत अवनीही उचलणार हत्यार..!

Maharera Action Against Projects In Pune Division | जाहिरातीवर महारेरा क्रमांक, क्यूआर कोड न छापणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांना दणका, पुणे विभागातील 162 प्रकल्पांवर महारेराची कारवाई

Pune News | रात्रीच्या वेळी होणाऱ्या बांधकामाविरुद्ध कारवाई करावी; युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांची पुणे महानगर पालिका आयुक्तांकडे मागणी