MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द, जाणून घ्या कारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची 21 मे रोजी पुण्यात होणारी जाहीर सभा (Public Meeting) रद्द (Canceled) करण्यात आली आहे. राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) पुण्यातील मनसैनिकांना (Pune MNS) संबोधित करणार होते. मात्र, पावसाचे (Rain) कारण देत ही सभा रद्द करण्यात आली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. मनसेकडून राज ठाकरे यांची सभा रद्द झाल्याचे पत्र डेक्कन पोलिसांना (Deccan Police) मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाठवण्यात आले आहे. राज ठाकरे यांची शनिवारी मुठा नदी पात्रात सभा होणार होती.

 

येत्या दहा दिवसांच्या आत राज ठाकरेंची सभा पुण्यात होईल. शनिवारी हवामान विभागाने (IMD) पावसाची शक्यता वर्तवली आहे.
त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या सभेचा दिवस बदलण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
उद्या स्वत: राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) पुण्यातील सभेबद्दल महिती देतील असे सांगितले जात आहे.

 

राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन शनिवारी (दि.21) डेक्कन जिमखाना (Deccan Gymkhana) येथील मुठा नदी पात्रात करण्यात आले होते. त्यासाठी पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी तयारी सुरु केली होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरात सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर सरचिटणीस अजय शिंदे (Pune City General Secretary Ajay Shinde) यांनी पत्रकाद्वारे दिली होती.

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | MNS chief raj thackerays meeting in 21 may pune canceled know what is the reason

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Black And Green Grapes | काळे की हिरवे, कोणती द्राक्षे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत? जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ

Malaika Arora Bold Photo | मलाइका अरोरानं पारदर्शक पॅन्ट घालून सोशल मीडियावर केला कहर, पाहा व्हायरल फोटो..

Cobra Pose Yoga Benefits | ऑफिसला जाणार्‍यांनी भुजंगासनाचा नक्की करावा सराव, जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे?

Pune Minor Girl Rape Case | धक्कादायक ! 16 वर्षाच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Devendra Fadnavis | ‘महाराष्ट्र सरकारमधील जबाबदार मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत’ – देवेंद्र फडणवीस