‘व्हाईट’ कलरच्या ड्रेसमध्ये मौनीनं दाखवली किलर ‘फिगर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री मौनी रॉय आपल्या चाहत्यांसाठी नेहमी हॉट आणि सेक्सी फोटो शेअर करत असते. अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट ‘गोल्ड’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या फॅशन सेंसमधून सगळ्यांचे मन जिंकले आहे.

मौनीने दुबईमध्ये हॉलिडे एन्जॉय करतानाचे फोटो आपल्या अकाउंटवर शेअर केले आहे. चाहते मौनीच्या या फोटोंचे खूप कौतुक करत आहे. या फोटोमध्ये मौनीने व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला आहे. कॅज्युअल आउटफिटमध्ये तिने खूप सुंदर स्टाइलिश पोज दिले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहे. तिचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहे. चाहत्यांना तिचे फोटो खूप पसंतीस पडले आहे.

मौनी सोशलवर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे प्रत्येक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंना चाहते लाइक आणि कमेंट करत असतात. तिचे इन्स्टाग्राम अकाउंटवर 10.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

मौनीने सध्या आपल्या कामाला ब्रेक दिला आहे आणि ती क्विलिटी टाइम स्पेंड करत आहे. राजकुमार यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘मेड इन चाइना’ मध्ये मौनी दिसली होती. ती लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/