‘कॅप्टन कूल’ MS धोनी ‘मामा’ च्या भूमिकेत (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघांचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीआयसीसी वर्ल्ड कप 2019 नंतर क्रिकेटपासून दूर आहे. या दरम्यान तो आपल्या कुटूंबाबरोबर, मित्रांबरोबर वेळ घालवत आहे. याशिवाय तो दुसरे खेळ देखील खेळताना दिसत आहे. काल 14 नोव्हेंबरला बालदिनी त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी एका मुलीला खायला घालताना दिसत आहे.

महेंद्र सिंह धोनी आणि या छोट्या मुलीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चाहत्यांच्या पसंतीला उतर आहे. अन्नप्राशन एक हिंदू प्रथा आहे, ज्यात मुलीला पहिल्यांदा सॉलिड फूड देण्यात येते, ही प्रथा मामाकडून पार पाडण्यात येते.

व्हिडिओमध्ये धोनीला कदाचित खाण्याबाबत विचारले जाते. त्या उत्तरात धोनी म्हणाला की आता हीच सांगेल की कसे वाटले. या व्हिडिओमध्ये मागून देखील काही आवाज ऐकायला येतो. चाहते धोनीच्या या व्हिडिओला खूप पसंद करत आहेत आणि धोनीचे कौतूक करत आहे.

आयसीसी वर्ल्ड कप 2019 नंतर धोनी इंडियाच्या संघाचा भाग नाही. वर्ल्ड कपनंतर सर्वात आधी भारतात वेस्ट इंडिजचा दौरा झाला होता. या दरम्यान धोनी भारतील सैन्याबरोबर जम्मू काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेत होता. यानंतर धोनी दक्षिण आफ्रिकेत आणि बांग्लादेश सिरिजमध्ये देखील भारतीय संघाचा भाग नव्हता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या आयसीसी टी – 20 वर्ल्ड कप खेळण्यात येणार आहे. आता चाहते धोनी कधी मैदानात उतरतो याची वाट पाहत आहेत. आता पाहवे लागेल की धोनी आता तरी मैदानात उतरतो की नाही.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !