Mumbai Pune Expressway | मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक; मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे महामार्गावर दोन तासांचा मेगा ब्लॉक (Mega Block) घेतला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 वाजता हा ब्लॉक घेतला जाणार असून याकाळात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद (Traffic Stop) राहणार आहे. (Mumbai Pune Expressway)

यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर (पुणे मार्गिका) (Mumbai Pune Expressway) लोणावळा एक्झिट Lonavala Exit (कि.मी क्र.54/225) येथे गॅन्ट्री (Gantry) उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) उद्या (1 सप्टेंबर) करण्यात येणार आहे.

गॅन्ट्री उभारण्याच्या कामासाठी उद्या दुपारी 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्याच्या दिशेकडील वाहतूक पूर्णत: बंद राहील अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (Maharashtra State Road Development Corporation) दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | “मी अटकेपासून वाचवले…” छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी दिले प्रतिउत्तर

Devendra Fadnavis | सत्तेमध्ये आणि विरोधामध्ये दोन्हीकडे राष्ट्रवादीच, ही खेळी शरद पवारांची; फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Chandrapur Pune Bypoll Election | पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुक होण्याची शक्यता कमी, सूत्रांची माहिती

ACB Trap News | 25 हजार रुपये लाच घेताना उपनिबंधक कार्यालयातील मुख्यलिपीक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Uddhav Thackeray | “ब्रिटीशही विकास करत होते परंतु आम्हाला स्वातंत्र्यही हवे….” उद्धव ठाकरेंचे भाजपावर टीकास्त्र

Sharad Pawar | ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीबद्दल शरद पवारांनी दिली माहिती; सामनातील टीकेवर ठाकरेंसमोर दिले उत्तर

MP Gajanan Kirtikar | ‘कारसेवकांवर गोळीबार, लालकृष्ण आडवणींना अटक करणाऱ्यांचं स्वागत…’,
गजानन किर्तीकरांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका (व्हिडीओ)

INDIA Alliance Meeting | मुंबईत येणारे पाहुणे शिवतीर्थावर जातील का?, शिंदे गटाच्या मंत्र्याचा सवाल

Chandrashekhar Bawankule | “एकाने घेतलेला निर्णय हा आधी दुसऱ्याला माहिती असणे गरजेचे,
घेतल्यानंतर कळता कामा नये”; बावनकुळेंचे अजित पवारांच्या निर्णयाबाबत उत्तर