Murlidhar Mohol | पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कसबा विधानसभेतील पदयात्रेला उदंड प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा मतदार संघातील (Kasba Vidhan Sabha) प्रभाग क्रमांक 18 आणि 19 या दोन्ही प्रभागात पुणे लोकसभेचे (Pune Lok Sabha) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य पदयात्रेस कसबावासियांचा उदंड प्रतिसाद लाभला.

यावेळी विविध समाजघटकांच्या माध्यमातून कसबावासियांनी केलेलं स्वागत भारावून टाकणारं होतं. क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विचारातून क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या समता भूमी येथे अभिवादन करुन भव्य पदयात्रेचा प्रारंभ केला तर समारोप श्रमदान मारुती मित्र मंडळ येथे करण्यात आला. यावेळी गरीब कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदानरुपी साथ देण्याचं आवाहन केलं.

माजी मंत्री दिलीपभाऊ कांबळे, शहराध्यक्ष धीरजजी घाटे, आमदार सुनीलभाऊ कांबळे, लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले, कसबा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने, मतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, पुणे शहर उपाध्यक्ष प्रमोद कोंढरे, मा. नगरसेवक अजय खेडेकर, सम्राट थोरात, राजेश येनपुरे, अशोक येनपुरे, धनंजय जाधव, मा. नगरसेविका अर्चनाताई पाटील, मनीषाताई लडकत, आरतीताई कोंढरे, विजयालक्ष्मी हरिहर, गणेश भोकरे,

अजय दराडे, शंतनू कांबळे, वैशालीताई नाईक, आशाताई शिंदे, रेश्माताई सय्यद, राणीताई कांबळे,
वर्षाताई धोंगडे, मनीष साळुंखे, विष्णू हरिहर, निर्मल हरिहर, छगन बुलाखे, अनिल बेलकर,
संजयमामा देशमुख, उमेशअण्णा चव्हाण, अरविंद कोठारी, मनोज खत्री, कुणाल टिळक, निलेश कदम,
निलेश जगताप, अमित कंक, चंद्रकांत पोटे, प्रशांत सुर्वे, राजेंद्र परदेशी, उमेश दुरांडे, अभिजीत रजपूत, इस्तियाज शेख, विकी घुले, माधव साळुंखे, सुनील खंडागळे, राजेंद्र थोरात, सागर शिंदे, यांच्यासह महायुतीत घटकपक्षांचे आणि भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | ”समोर असता तर कानाखाली…”, रोहित पवार संतापले, अजित पवारांच्या समोरच वक्त्याने काढला शरद पवारांच्या व्याधीचा विषय

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या गटात नाराजी? गडचिरोली, परभणीपाठोपाठ नाशिक गेले, सातारा गेले हाती आल्या 4 जागा

Police Personnel Died In Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू

Amol Kolhe | मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही – डॉ. अमोल कोल्हे

Pune Crime Court | पुणे : पतीच्या खुनाच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

Baramati Lok Sabha Election 2024 | अजितदादांचा डमी अर्ज नामंजूर, बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजयी अशीच लढत