10 वर्षांमध्ये ‘एवढा’ बदलला ‘माय नेम इज खान’ मधील शाहरुखचा ‘ऑनस्क्रीन’ मुलगा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या सुपरहिट माय नेम इज खान या सिनेमाला दहा वर्षे झाली आहेत. 12 फेब्रुवारी 2010 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. आजही हा सिनेमा चाहत्यांचा फेवरेट आहे. शाहरुख आणि काजोल यांच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारणारा अर्जन सिंह आता खूप मोठा झाला आहे. 10 वर्षात त्याच्यात खूपच बदल झाला आहे. चक्क त्याला ओळखणंही अवघड वाटत आहे.

https://www.instagram.com/p/B8MHznUgKiJ/

सिनेमात काजोल आणि शाहरुख यांनी कपलची भूमिका साकारली होती. नंतर ते लग्न करतात असंही दाखवण्यात आलं आहे. या सिनेमातील हाच तो बाल कलाकार अर्जन सिंह जो आज खूप बदलला आहे. एका बाल कलाकाराचा आज एक हँडसम हंक झाला आहे.

https://www.instagram.com/p/B62dK5GgWmB/

शाहरुख खानच्या सिनेमातून बाल कलाकार म्हणून बॉलिवूड डेब्यू करणारा हा अॅक्टर आपल्या हिट करिअरसाठी मेहनत करत आहे. अर्जननं एका मुलाखतीत बोलताना आपला अनुभव देखील सांगितला आहे. मला विश्वासच बसत नाहीये की, सिनेमाला 10 वर्ष झाले आहेत.” असं त्यांनं सांगितलं आहे.

https://www.instagram.com/p/B5SJVKtAHTD/

पुढे अर्जन म्हणतो, “असं वाटत आहे की, सगळं काही एक स्वप्न होतं. माझ्यासाठी तो अनुभव म्हणजे आयुष्य बदलवणारा अनुभव होता.

https://www.instagram.com/p/B4SejQIgu3r/

https://www.instagram.com/p/Bv9LrwbnU39/