Neha Sharma Glamorous Photoshoot | नेहा शर्मानं डीपनेक ड्रेसमध्ये केलं बोल्ड फोटोशूट, कॅमेरामध्ये कैद झाला तिचा बोल्ड अंदाज

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री नेहा शर्मा (Neha Sharma Glamorous Photoshoot ) सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. तिनं बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिची अनोखी स्टाईल आणि हटके अंदाज नेहमीच चाहत्यांना आकर्षून घेतात. ती सोशल मीडियावर सेंसेशन बनली आहे. तिच्या एका भेटीसाठी अनेक चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात (Neha Sharma Glamorous Photoshoot )

नेहानं (Neha Sharma ) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोमध्ये (Neha Sharma Latest Photo) ती अत्यंत हॉट अवतारात पाहायला मिळत आहे. तिनं पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा डीपनेक (Neha Sharma Deepneck Pic ) असलेला ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती अत्यंत बोल्ड दिसत असून, गळा डीप असल्यानं तिची क्लिवेज (Neha Sharma Cleavage Photo) पूर्णपणे स्पष्ट दिसत आहे.

नेहानं आपला लूक पूर्ण करण्यासाठी फोटोमध्ये लाइट मेकअप केला आहे.
तसेच आपल्या केसांना मोकळं सोडून, गळ्यात सोनेरी रंगाची चैन घातली आहे.
तिचे हे फोटो (Neha Sharma Bold Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून,
इंटरनेटवर नेटकऱ्यांचा पारा वाढला आहे.
नेहाच्या या फोटोवर (Neha Sharma Glamorous Photoshoot )
2.61 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे.
तर 1.2 हजारांहून अधिक चाहत्यांनी कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, नेहानं यंगीस्तान (Youngistaan), क्या सुपर कुल है हम
(Kya Super Kool Hain Hum), यमला पगला दीवाना 2 (Yamla Pagla Deewana 2),
तुम बिन 2 (Tum Bin 2), मुबारकन (Mubarakan)
अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.

 

Web Title :- Neha Sharma Glamorous Photoshoot | neha shares shares bold pics in deep neck dress actress gave killer look for photoshoot


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rubina Dilaik Gorgeous Look | रुबीना दिलैकच्या सुपरबोल्ड अदांवर चाहते झाले फिदा, पाहा व्हायरल फोटो…

Nana Patole | ‘सतीश उकेंकडील महत्त्वाच्या फाईल्स जप्त करण्यासाठीच ED ने धाड टाकली – नाना पटोले

Miss Universe Harnaaz Kaur Sandhu | वाढलेल्या वजनामुळं सौंदर्यवती Miss Universe हरनाझ कौर संधू ट्रोल..

Pune Municipal Corporation (PMC) | अधिकृत मंडई व्यतिरिक्त सार्वजनिक रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांकडून महापालिका आकारणार प्रतिदिन 50 रुपये

PMC Health Department | पुणे महापालिकेच्या आरोग्य सुविधा व योजना सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्यात नगरसेवकांचाही महत्वाचा वाटा – सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे